लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

India China FaceOff: चीन चवताळला! पुढच्या वेळी अमेरिकाही मदतीला येणार नाही; भारताला धमकी - Marathi News | Next time, the United States will not come to help; China Threat to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: चीन चवताळला! पुढच्या वेळी अमेरिकाही मदतीला येणार नाही; भारताला धमकी

India China FaceOff: चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने संपादकीयमध्ये गरळ ओकली आहे. भारतीय सैन्य चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीपासून संरक्षण करू शकत नाही. एवढेच नाही तर  भारत चीनसोबत युद्ध करत असेल तर अमेरिकाही त्यांच्या मदतीला येणार नाही, अशी धमकी ...

India China FaceOff: चीन भारताला वारंवार १९६२ची आठवण का करून देतो? त्यावेळी भारतानं नक्की काय गमावलं? - Marathi News | India China FaceOff what india lost in 1962 war why china always says india needs to remember lessons from past | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीन भारताला वारंवार १९६२ची आठवण का करून देतो? त्यावेळी भारतानं नक्की काय गमावलं?

गेल्या काही महिन्यांपासून सीमेवरील तणाव वाढला असताना चीन भारताला १९६२ ची आठवण करून देतोय. त्यामागचं नेमकं कारण काय..? ...

सैन्यदलात 1522 जागांची मोठी भरती, 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन - Marathi News | Large recruitment for 1522 posts in the army SSB, salary up to Rs 70,000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्यदलात 1522 जागांची मोठी भरती, 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोठी पोलीस भरती न निघाल्यामुळे तरुणांचा अपेक्षा भंग झाला आहे. मात्र, राज्यात लवकरच पोलीस भरती होणार असून उमेदवारांना ही चांगली संधी आहे. त्यातच, सशस्त्र सीमा दलाानेही 1522 जागांसाठी अर्ज मागवले आहेत ...

चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, भारतीय सैन्याने LAC पार केली; आल्यापावली मागे जावे - Marathi News | China's Said, Indian troops crossed the LAC; Let's go back | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, भारतीय सैन्याने LAC पार केली; आल्यापावली मागे जावे

29-30 ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील पेंगाँग भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मिळालेल्या माहितीनुसार, 500 चिनी सैनिकांनी खुसखोरी करण्याचा प्रयत्न करत, आहे ती स्थिती बदलण्याचा ...

पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद - Marathi News | Three terrorists killed, one Jawan martyred in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

चकमकीत जखमी झालेल्या जवानाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे तो उपचार सुरू असताना मरण पावला. प्रशांत शर्मा असे या जवानाचे नाव आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे व मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त केला आहे. ...

सीमेवर बीएसएफच्या जवानांना सापडले मोठे भुयार, पाकमध्ये बनवलेल्या वाळूच्या पिशव्या जप्त  - Marathi News | Jammu & Kashmir: Security forces deployed at the site where a tunnel has been found in Samba by Border Security Force (BSF) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर बीएसएफच्या जवानांना सापडले मोठे भुयार, पाकमध्ये बनवलेल्या वाळूच्या पिशव्या जप्त 

या भुयारापासून पाकिस्तानची सीमा चौकी गुलजार जवळपास ७०० मीटर लांब आहे. ...

GalwanValley Clash: चीनची पोलखोल, इंटरनेटवर सापडला 15 जूनला मारल्या गेलेल्या सैनिकाच्या कबरीचा फोटो - Marathi News | Ladakh Galwan Valley Clash Photo of tombstone of chinese soldier who allegedly died in galwan valley being circulated on weibo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GalwanValley Clash: चीनची पोलखोल, इंटरनेटवर सापडला 15 जूनला मारल्या गेलेल्या सैनिकाच्या कबरीचा फोटो

भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना होतात्म्य आले होते. तर चीनचेही 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. ...

आजच्याच दिवशी भारतानं हाजीपीरवर रोवला होता तिरंगा - Marathi News | 1965 india pakistan war on this day the indian soldiers had won the hajipir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजच्याच दिवशी भारतानं हाजीपीरवर रोवला होता तिरंगा

1965च्या युद्धावेळी देशातील बालकांपासून ते वृद्ध आणि जवानांपर्यंत प्रत्येक जण युद्धासाठी तयार झाला होता. भारतीय जवानांतही  जबरदस्त उत्साह संचारला होता. हे युद्ध एप्रिल 1965 ते सप्टेंबर 1965 दरम्यान लढले गेले.  ...