लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

67 लाख भारतीयांवर युद्धामुळे संकट; निर्यातीचा खर्च परवडेना - Marathi News | 67 lakh Indians distressed by war; Unaffordable export costs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :67 लाख भारतीयांवर युद्धामुळे संकट; निर्यातीचा खर्च परवडेना

हस्तशिल्पकारांची सरकारकडे मदतीची याचना; निर्यातीचा खर्च परवडेना ...

उर्जा क्षेत्रात भारताची किंग बनवण्याची तयारी; पीएम मोदींनी मास्टर प्लॅनवर केली चर्चा - Marathi News | Preparing to make India a king in the energy sector; PM Modi discussed the Master Plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उर्जा क्षेत्रात भारताची किंग बनवण्याची तयारी; पीएम मोदींनी मास्टर प्लॅनवर केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तेल आणि वायू कंपन्यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

Goa: भारत लवकरच अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Goa: Energy consumption in the country will double by 2045, says Prime Minister Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारत लवकरच अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर, मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi : ‘२०४५ पर्यंत देशात ऊर्जा वापर दुपटीने वाढेल. लवकरच भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात तिसय्रा क्रमांकावर येईल, असा ठाम दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ...

दोन वर्षात पेट्रोल व डिझेलचे दर कमी करणारा भारत हा एकमेव देश - Marathi News | India is the only country to reduce the prices of petrol and diesel in two years | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन वर्षात पेट्रोल व डिझेलचे दर कमी करणारा भारत हा एकमेव देश

गोव्यात बेतुल येथे राष्ट्रीय ऊर्जा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ...

भारतीय सैनिकांना मालदीवमधून हटवले जाणार, त्यांची जागा कोण घेणार? जाणून घ्या - Marathi News | Indian soldiers to be removed from Maldives, who will replace them? find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय सैनिकांना मालदीवमधून हटवले जाणार, त्यांची जागा कोण घेणार? जाणून घ्या

मदत आणि बचावकार्य तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी सैनिक तेथे तैनात आहेत ...

भारतीय संघाने इंग्लंडला नमवून पाकिस्तानची कोंडी केली; WTC मध्ये मोठी झेप घेतली - Marathi News | ICC World Test Championship 2023-25 standings : INDIA MOVES TO NO.2 IN THE WTC POINTS TABLE   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने इंग्लंडला नमवून पाकिस्तानची कोंडी केली; WTC मध्ये मोठी झेप घेतली

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...

'चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच...'; अमेय खोपकरांचा निर्मात्यांना इशारा - Marathi News | MNS Leader Amey Khopkar tweeted a warning to Indian producers and Pakistani artists. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच...'; अमेय खोपकरांचा निर्मात्यांना इशारा

न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची बंदी हटवल्यानंतर मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.  ...

मालदीवमध्ये चीननं पाठवलं 'हेरगिरी करणारं जहाज; भारतानही श्रीलंका उतरवली शक्तिशाली पणबुडी! - Marathi News | china sent Spy ship to Maldives; India also sends ins karanj submarine to sri lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालदीवमध्ये चीननं पाठवलं 'हेरगिरी करणारं जहाज; भारतानही श्रीलंका उतरवली शक्तिशाली पणबुडी!

"भारतीय नौदलाने आयएनएस करंज नावाची आपली पाणबुडी श्रीलंकेच्या एका मुख्य बंदरांत पाठवली आहे." ...