लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

NCBचा मोठा खुलासा, दाऊदचा निकटवर्तीय हाजी अलीच्या सांगण्यावरुन ड्रग्ज भारतात आले - Marathi News | Operation Sagar Manthan: NCB's big reveal, Dawood's close aide Haji Ali sent drugs to India | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCBचा मोठा खुलासा, दाऊदचा निकटवर्तीय हाजी अलीच्या सांगण्यावरुन ड्रग्ज भारतात आले

Drugs Seized: एनसीबीने ऑपरेशन 'सागर मंथन'द्वारे 3300 किलो ड्रग्स जप्त केले आहे. ...

कॅनडातील भारतीयांसाठी महत्त्वाची बातमी; कायमस्वरूपी निवासाच्या अर्जदारांची संख्या ६२ टक्क्यांनी घटली कमी झाली - Marathi News | Important news for Indians in Canada; The number of applicants for permanent residence decreased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातील भारतीयांसाठी महत्त्वाची बातमी; 'पीआर'च्या अर्जदारांची संख्या ६२ टक्क्यांनी घटली!

2022 मध्ये कॅनडा सरकारने जाहीर केले होते की ते कायमस्वरूपी निवासी मुदत वाढवत नाहीत. ...

'मेड इन इंटिया' ब्रह्मोस क्षेपणास्त्राने घातली भुरळ; 'या' देशांनी केली मागणी; जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Indian Defence Sector: 'Made in India' BrahMos Missile; 'These' friendly countries demanded; Know the details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'मेड इन इंटिया' ब्रह्मोस क्षेपणास्त्राने घातली भुरळ; 'या' देशांनी केली मागणी; जाणून घ्या डिटेल्स...

गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे. ...

आणखी एका भारतीयाच्या हाती अमेरिकेतील बहुचर्चित टेक कंपनीची धुरा, गुगलमध्येही केलंय काम - Marathi News | Another Indian is in the hands of a well known tech company Snowflake in America he has also worked in Google sridhar ramaswamy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी एका भारतीयाच्या हाती अमेरिकेतील बहुचर्चित टेक कंपनीची धुरा, गुगलमध्येही केलंय काम

आणखी एका विदेशी टेक कंपनीची कमान एका भारतीयाला मिळाली आहे. ...

ज्या रॅट मायनरने वाचवले सिलक्यारा टनेलमधील ४१ कामगारांचे प्राण, त्याच्याच घरावर पालिकेने चालवला बुलडोझर   - Marathi News | Rat miner who saved the lives of 41 workers in Silkyara tunnel, his Home bulldozed by municipality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या रॅट मायनरने वाचवले सिलक्यारा टनेलमधील ४१ कामगारांचे प्राण, त्याच्याच घरावर पालिकेने चालवला बुलडोझर  

Rat Miner Home: नोव्हेंबर महिन्यात उत्तरकाशीमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवणाऱ्या रॅट मायनर वकिल हसन यांचं घर महानगपालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये पाडलं आहे. ...

'पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र, आमच्यासाठी नाही'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | Pakistan is an enemy nation for BJP, not for us; Controversial statement of senior Congress leader B K Hariprasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र, आमच्यासाठी नाही'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं वादग्रस्त विधान

B K Hariprasad Controversial Statement : पाकिस्तान भाजपासाठी शत्रूराष्ट्र असू शकतं, मात्र काँग्रेस पाकिस्तानकडे केवळ एक शेजारील देश म्हणून पाहतो, असं विधान कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांनी केलं आहे. ...

एक राष्ट्र म्हणून ऑलिम्पिक पातळी गाठण्यासाठी, ऍथलेटिक फ्रेमवर्कमध्ये क्रीडा विज्ञान समाविष्ट करावे लागेल - अभिनव बिंद्रा - Marathi News | Union Minister Anurag Singh Thakur emphasises importance of sports science at National Centers of Excellence during Bharat Sports Science Conclave | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एक राष्ट्र म्हणून ऑलिम्पिक पातळी गाठण्यासाठी, ऍथलेटिक फ्रेमवर्कमध्ये क्रीडा विज्ञान समाविष्ट करावे लागेल - अभिनव बिंद्रा

क्रीडा विज्ञान हे खेळाडूंच्या विकासात व तंत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगताना ज्ञान आणि समज यांचे अनोखे भांडार असल्याचे सांगितले. ...

हे असतील भारताच्या गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली नावांची घोषणा - Marathi News | Gaganyaan mission: Names of astronauts in India's Gaganyaan mission came out, Prime Minister Narendra Modi met | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे असतील भारताच्या गगनयान मोहिमेतील ४ अंतराळवीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली नावांची घोषणा

Gaganyaan mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो आणि भारताच्या गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या नावांचीही घोषणा केली. ...