लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

२०३६ पर्यंत भारताची लोकसंख्या किती असणार? सरकारी अहवालात धक्कादायक आकडेवारीचा अंदाज - Marathi News | India population will be 152 crores in 2036 Sex ratio will increase to 952 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०३६ पर्यंत भारताची लोकसंख्या किती असणार? सरकारी अहवालात धक्कादायक आकडेवारीचा अंदाज

भारताची लोकसंख्या सध्या १४४.१७ कोटींच्या पुढे गेली आहे आणि आता सरकारने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

Indian Entrepreneurs : टाटा, अंबानी, महिंद्रा आणि..., या भारतीय उद्योजकांनी खरेदी केल्यात इंग्रजांच्या कंपन्या - Marathi News | Tata, Ambani, Mahindra and..., Indian entrepreneurs bought British companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा, अंबानी, महिंद्रा आणि..., या भारतीय उद्योजकांनी खरेदी केल्यात इंग्रजांच्या कंपन्या

Indian Entrepreneurs Bought British Companies : परवा १५ ऑगस्ट रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला ७७ वर्षे पूर्ण होतील. दरम्यान, एकेकाळी ब्रिटिशांचा गुलाम असलेला भारत आता, ब्रिटपेक्षाही अधिक प्रगती करू लागला आहे. ...

आजचा अग्रलेख: जातिभेद, लिंग, वंश, वर्णभेद सामावून घेणारा ऑलिम्पिकचा उत्सव! - Marathi News | Main Editorial Article A celebration of the Olympics that embraces caste, gender, race, apartheid | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: जातिभेद, लिंग, वंश, वर्णभेद सामावून घेणारा ऑलिम्पिकचा उत्सव!

पहिल्या दहा क्रमांकावरील देशांची पदक संख्या पाहिली तर भारताला फार माेठा टप्पा गाठायचा आहे. ...

Milk Rates Around the World : जगभरात सध्या दुधाचे दर काय आहेत? कोणत्या देशात दूध सर्वात महाग - Marathi News | What are the current milk prices around the world? In which country milk is the most expensive | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगभरात सध्या दुधाचे दर काय आहेत? कोणत्या देशात दूध सर्वात महाग

Milk Rates Around the World : भारतात दुधाचे उत्पादन वाढल्याने गाय दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात सध्या दुधाचे दर काय आहेत? खरोखरच आपल्याकडे दूध पाण्याच्या दराने खरेदी केले जाते का? ...

Sour Gram : केंद्राकडून प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्या गावाला आदर्श सौर ग्राम उभारणीसाठी १ कोटीचे अनुदान - Marathi News | Sour Gram : 1 crore subsidy from the Central Government to the winning village in each district for setting up an ideal solar village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sour Gram : केंद्राकडून प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्या गावाला आदर्श सौर ग्राम उभारणीसाठी १ कोटीचे अनुदान

Solar Gram नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने ९ ऑगस्ट २०२४ रोजी पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेअंतर्गत आदर्श सौर ग्राम च्या अंमलबजावणीसाठी परिचालनात्मक मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना किती पैसे मिळाले? हॉकी संघ मालामाल - Marathi News | India in Paris Olympic 2024 How much money did Indian athletes who won medals in Paris Olympics get? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना किती पैसे मिळाले? हॉकी संघ मालामाल

India in Paris Olympic 2024 भारतासाठी नीरज चोप्रा, अमन सेहरावत, मनु भाकर, सरबज्योत सिंह, स्वप्निल कुसळे आणि भारतीय हॉकी संघाने पदक जिंकले आहे. ...

Vande Bharat Train Export : परदेशात धावणार आधुनिक 'वंदे भारत' ट्रेन; निर्यातीबाबत सरकारी कंपनीची मोठी घोषणा... - Marathi News | 'Vande Bharat' train to run abroad; Big announcement of government company regarding export | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशात धावणार आधुनिक 'वंदे भारत' ट्रेन; निर्यातीबाबत सरकारी कंपनीची मोठी घोषणा...

Vande Bharat Train Export : कंपनीच्या प्रमुखांनी हे महत्वाचे वक्तव्य केले आहे. ...

मनू भाकरची आई आणि नीरज चोप्रा यांच्यात काय संवाद झाला? मोठा खुलासा, Video Viral - Marathi News | paris olympics 2024 updates a video of Manu Bhakar's mother Sumedha Bhakar and Neeraj Chopra's conversation is going viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू भाकरची आई आणि नीरज चोप्रा यांच्यात काय संवाद झाला? मोठा खुलासा, Video Viral

Neeraj Chopra Meets Manu Bhaker Mother : मनू भाकरची आई नीरज चोप्राशी संवाद करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...