लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका, मराठी बातम्या

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
Ind vs SL : भारताचा श्रीलंकेवर धडाकेबाज विजय, मालिकेत आघाडी - Marathi News | Ind vs SL: India's 7 wickets win over Sri Lanka in 2nd T-20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs SL : भारताचा श्रीलंकेवर धडाकेबाज विजय, मालिकेत आघाडी

या विजयाच्या जोरावर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

Ind vs SL : श्रीलंकेचे भारतापुढे १४३ धावांचे आव्हान - Marathi News | Ind vs SL: Sri Lanka gives India 143 run challenge to win 2nd T-20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs SL : श्रीलंकेचे भारतापुढे १४३ धावांचे आव्हान

श्रीलंकेचा पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र त्यांना सातत्याने धक्के बसत गेले. त्यामुळे श्रीलंकेला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ...

Social Viral : स्टेडियमवर घुमला 'वंदे मातरम्'चा नारा; अंगावर शहारे आणणारा Video - Marathi News | India vs Sri Lanka, 1st T20I : Guwahati Stadium Audience Sings ‘Vande Mataram’,Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Social Viral : स्टेडियमवर घुमला 'वंदे मातरम्'चा नारा; अंगावर शहारे आणणारा Video

सामना रद्द होण्याचे जाहीर होण्यापूर्वीच काही क्रिकेटपटूंनी मैदान सोडल्याची चर्चा ...

IND vs SL, 2nd T20I : इंदूरच्या खेळपट्टीसाठी 'स्पेशल केमिकल'; क्युरेटर्सची अनोखी शक्कल - Marathi News | India vs Sri Lanka, 2nd T20I: Special Chemical to Blunt Dew Impact at Holkar Stadium in Indore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL, 2nd T20I : इंदूरच्या खेळपट्टीसाठी 'स्पेशल केमिकल'; क्युरेटर्सची अनोखी शक्कल

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशननं जालीम उपाय शोधला आहे. ...

धक्कादायक; सामना रद्द होण्यापूर्वीच खेळाडूंनी सोडलं होतं मैदान, चाहत्यांची फसवणूक - Marathi News | India vs Sri Lanka, 1st T20I : Cricketers Left Stadium Before Match Was Called Off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक; सामना रद्द होण्यापूर्वीच खेळाडूंनी सोडलं होतं मैदान, चाहत्यांची फसवणूक

क्रिकेट चाहते भर पावसातही सामना सुरू होईल या आशेनं स्टेडियमवरच होते ...

शुभसंकेत! यंदा टीम इंडियाचे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचे चान्स वाढले, जाणून घ्या कसे - Marathi News | Good luck! Team India's chances of winning the Twenty20 World Cup this year increased, know how | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभसंकेत! यंदा टीम इंडियाचे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचे चान्स वाढले, जाणून घ्या कसे

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेची सुरुवात साजेशी झाली नाही. ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. ...

लज्जास्पद! खेळपट्टी सुकवण्यासाठी हेअर ड्रायर, इस्त्रीबरोबर 'या' गोष्टींचा केला वापर - Marathi News | Shame! The use of 'these' things with hair dryer, ironing to dry the wicket in guwagati | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लज्जास्पद! खेळपट्टी सुकवण्यासाठी हेअर ड्रायर, इस्त्रीबरोबर 'या' गोष्टींचा केला वापर

ही लज्जास्पद गोष्ट घडल्यामुळे बीसीसीआयचे नाक कापले गेले, अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात आहे. ...

बीसीसीआयचं नाक कापलं; पाऊस नाही तर 'या' कारणांमुळे रद्द झाला पहिला सामना - Marathi News | BCCI cut off nose; The first match was canceled due not by rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचं नाक कापलं; पाऊस नाही तर 'या' कारणांमुळे रद्द झाला पहिला सामना

१०-१२ मिनिटांनी पाऊस थांबत नाही हे पाहताच जिथून गोलंदाजी केली जाते तिथे कव्हर्स टाकण्यात आले. काही वेळाने पाऊस थांबला, पण ज्या ठिकाणी कव्हर्स टाकण्यात आले होते, ती जागादेखील मोठ्या प्रमाणात भिजली होती. ...