लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

किशनने पूर्ण केले भारताचे ‘मिशन’; इंग्लंडविरुद्ध सात गड्यांनी विजय; कोहलीने मिळविला फॉर्म - Marathi News | Kishan completes India's 'mission'; India defeated England by seven wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किशनने पूर्ण केले भारताचे ‘मिशन’; इंग्लंडविरुद्ध सात गड्यांनी विजय; कोहलीने मिळविला फॉर्म

पहिला सामन्यात केलेल्या चुका टाळताना भारताने नियोजनबद्ध खेळ केला. शिखर धवन व अक्षर पटेल यांना विश्रांती देत कर्णधार कोहलीने युवा ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी दिली. ...

IND vs ENG, 2nd T20, Virat Kohli : टीम इंडियाची मालिकेत बरोबरी; विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | IND vs ENG, 2nd T20 : India wins by 7 wickets, Virat Kohli becomes the first batsman to score 3,000 runs in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20, Virat Kohli : टीम इंडियाची मालिकेत बरोबरी; विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड

IND vs ENG, 2nd T20 : India wins by 7 wicketsइशाननं त्याच्या आक्रमक शैलीत दोन खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं २८ चेंडूत शतक पूर्ण करताना ५ चौकार व ४ षटकार खेचले. ...

IND vs ENG, 2nd T20 : सामन्यापूर्वी एबी डिव्हिलियर्सकडून कानमंत्र घेतला अन् विराट कोहलीचा फॉर्म परतला; मॅचनंतर झाला खुलासा - Marathi News | IND vs ENG, 2nd T20 : Virat Kohli said he had a special chat with AB De Villiers just before today's game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20 : सामन्यापूर्वी एबी डिव्हिलियर्सकडून कानमंत्र घेतला अन् विराट कोहलीचा फॉर्म परतला; मॅचनंतर झाला खुलासा

IND vs ENG, 2nd T20 : Virat Kohli AB De Villiers कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानंही ४९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७३ धावा केल्या. ...

IND vs ENG, 2nd T20, Ishan Kishan : पदार्पणातच इशान किशनचा धमाका; २८ चेंडूंत अर्धशतक अन् १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी  - Marathi News | IND vs ENG, 2nd T20 : 28-ball half century, Ishan Kishan only second Indian player to scored half-century on T20I debut  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20, Ishan Kishan : पदार्पणातच इशान किशनचा धमाका; २८ चेंडूंत अर्धशतक अन् १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी 

IND vs ENG, 2nd T20 : Ishan Kishan पदार्पणाच्या सामन्यातच इशान किशननं ( Ishan Kishan) धमाका उडवला. लोकेश राहुल ( KL Rahul ) सोबत पहिल्याच सामन्यात सलामीला खेळण्याची संधी मिळाल्याचं दडपण न घेता त्यानं बेधडक फटकेबाजी केली. ...

IND vs ENG, 2nd T20, Virat Kohli : विराट कोहलीचा भारी विक्रम; कर्णधार म्हणून केला मोठा पराक्रम, रिकी पाँटींगलाही टाकलं मागे - Marathi News | IND vs ENG, 2nd T20 : Virat Kohli becomes the third captain to score 12,000 plus runs in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20, Virat Kohli : विराट कोहलीचा भारी विक्रम; कर्णधार म्हणून केला मोठा पराक्रम, रिकी पाँटींगलाही टाकलं मागे

IND vs ENG, 2nd T20 : Virat Kohli सॅम कुरननं पहिल्याच षटकात लोकेश राहुलला माघारी पाठवले. त्यानंतर इशान व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ...

IND vs ENG, 2nd T20 : इंग्लंडनं पहिल्या षटकात विकेट गमावली, तरीही टीम इंडियासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली - Marathi News | IND vs ENG, 2nd T20: A strong over from Shardul Thakur to close the innings, India need 165 to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20 : इंग्लंडनं पहिल्या षटकात विकेट गमावली, तरीही टीम इंडियासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली

IND vs ENG, 2nd T20 :  वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. शार्दूलनं २०व्या षटकात केवळ ६ धावा दिल्या.  ...

IND vs ENG, 2nd T20, Michael Vaughan : BCCIनं माझा सल्ला ऐकला, मुंबई इंडियन्सच्या अधिक खेळाडूंना चान्स दिला - मायकेल वॉन - Marathi News | IND vs ENG, 2nd T20 : BCCI Took Advice And Got More Mumbai Indians Players Involved: Michael Vaughan Reacts   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20, Michael Vaughan : BCCIनं माझा सल्ला ऐकला, मुंबई इंडियन्सच्या अधिक खेळाडूंना चान्स दिला - मायकेल वॉन

IND vs ENG, 2nd T20 : सूर्यकुमार यादवनं १०१ आयपीएल सामने खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 संघात पदार्पण केलं. ...

IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय  - Marathi News | IND vs ENG, 2nd T20 : India opt to bowl, Suryakumar Yadav and Ishan Kishan replace Shikhar Dhawan and Axar Patel in the XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...