लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

सर्वांत यशस्वी कर्णधार बनण्याकडे कोहलीची ‘झेप’ - Marathi News | Kohli's 'jump' to become the most successful captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्वांत यशस्वी कर्णधार बनण्याकडे कोहलीची ‘झेप’

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी; सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकण्याच्या मार्गावर ...

पुजाराने दिले टीकाकारांना सडेतोड उत्तर - Marathi News | Pujar gave a glowing answer to commentators | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुजाराने दिले टीकाकारांना सडेतोड उत्तर

नुकत्याच झालेल्या अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा याने टीम इंडियाला केवळ मदतच केली नाही, तर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ...

IND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग - Marathi News | IND vs AUS: Perth is advantageous for India as compared to India: Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: भारताच्या तुलनेत ऑसीसाठी पर्थ लाभदायक : पाँटिंग

पर्थमध्ये शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाचे पारडे वरचढ राहील, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केला. ...

IND vs AUS: पेनने उपस्थित केले डीआरएसवर प्रश्नचिन्ह - Marathi News | IND vs AUS: The questionnaire was raised by the pen on the DRS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: पेनने उपस्थित केले डीआरएसवर प्रश्नचिन्ह

ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने पंचाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या पद्धतीवर (डीआरएस) प्रश्न उपस्थित करताना ही उत्तम प्रणाली नसून याच्यासोबतचा अनुभव निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. ...

IND vs AUS: विराट कोहलीच्या संस्थानाला आव्हान देणार 'हा' खेळाडू - Marathi News | IND vs AUS: 'This' player will challenge Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: विराट कोहलीच्या संस्थानाला आव्हान देणार 'हा' खेळाडू

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. पण त्याला आव्हान द्यायला क्रिकेट जगतातील एक खेळाडू सज्ज झाला आहे. ...

IND vs AUS: पृथ्वी शॉ झाला फिट, कोणत्या खेळाडूला मिळणार डच्चू... - Marathi News | IND vs AUS: Prithvi shaw is fit, which player will get dropped ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: पृथ्वी शॉ झाला फिट, कोणत्या खेळाडूला मिळणार डच्चू...

फॉर्मचा विचार केला तर राहुल संघात राहू शकतो आणि विजयला डच्चू मिळू शकतो. पण जर अनुभव आणि सराव सामन्यावर नजर फिरवली तर मुरली संघात राहुन राहुलला वगळण्यात येऊ शकते. ...

IND vs AUS: भारताच्या शानदार कामगिरीची पायाभरणी- लक्ष्मण - Marathi News | Foundation of India's Great Performance - Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: भारताच्या शानदार कामगिरीची पायाभरणी- लक्ष्मण

ऑस्ट्रेलियात सांघिक गुणवत्तेचा अभाव आहे आणि त्यामुळे मालिकेत ते ०-१ ने पिछाडीवर पडले आहे. आता यजमान संघावर नक्कीच दडपण येईल. ...

IND vs AUS: नेट सरावाला मारा गोळी, खेळाडूंना विश्रांतीची गरज- रवी शास्त्री - Marathi News | IND vs AUS: Net Shawar hit shot, players need rest - Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: नेट सरावाला मारा गोळी, खेळाडूंना विश्रांतीची गरज- रवी शास्त्री

‘नेट सराव सोडा, खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर दिली.  ...