अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात हार्दिक व रवींद्र जडेजा यांनी स्थान पटकावले होते, परंतु हार्दिक केवळ फलंदाजाच्या भूमिकेत दिसला. ऑस्ट्रेलियासाठी मार्कस स्टॉयनिसनी गोलंदाजीत निभावलेली भूमिका टीम इंडियासाठी हार्दिककडून अपेक्षित होती. ...
India Vs Australia : अॅरोन फिंच ( Aaron Finch), स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith), डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या मर्यादा पहिल्या वन डे सामन्यात स्पष्ट केल्या. त्यानंतर जोश हेझलवूड व ...
India Vs Australia : ५६ दिवस इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) खेळल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाले, पण... ...
India Vs Australia : डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्या दहा षटकांत या दोघांनी संयमी खेळ करताना बिनबाद ५१ धावा केल्या आहेत. ...
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस करण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले. वंशवादाविरोधात एकजूटता दाखवण्यासाठी दोन्ही संघांनी अनवाणी पायानं वर्तुळ बनवून जगाला विशेष संदेश दिला ...