लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

उद्धव ठाकरेंचे माजी प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना आयकर विभागाचा दणका; मुंबईतील घर केलं जप्त - Marathi News | Income Tax department attaches flat of former advisor to Maharashtra CM Uddhav Thackeray, Ajoy Mehta | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचे माजी प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना आयकर विभागाचा दणका; मुंबईतील घर केलं जप्त

Income Tax attaches flat of Ajoy Mehta : अजोय मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रधान सल्लागार आहेत. त्यांना धनत्रयोदशीच्या दिवशीच हा जोरदार दणका बसला आहे. ...

अजित पवारांना मोठा दणका; आयकर विभागाने जप्त केली १ हजार कोटींची मालमत्ता - Marathi News | Big blow to Ajit Pawar; Income tax department attached properties worth Rs 1,000 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजित पवारांना मोठा दणका; आयकर विभागाने जप्त केली १ हजार कोटींची मालमत्ता

Ajit Pawar's properties worth Rs 1,000 crore attached by I-T Dept : आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणली आहेत. ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. ...

अजित पवार यांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा आरोप - Marathi News | Ajit Pawar's son-in-law Mohan Patil's crore financial transactions; Allegation of Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार यांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा आरोप

Kirit Somaiya's serious Allegaions Against Ajit Pawar : पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली आहे.  ...

Income Tax Diwali Tips: दिवाळीच्या ‘गिफ्ट’ टॅक्स फ्री असतात का? देण्या-घेण्याआधी जाणून घ्या.... - Marathi News | Are Diwali 'gifts' tax free? know from experts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या ‘गिफ्ट’ टॅक्स फ्री असतात का? देण्या-घेण्याआधी जाणून घ्या....

दिवाळीचे दिवस आहेत. अशावेळी गिफ्ट मिळाल्यास आनंद होतो; पण अशा भेटींवर कर भरावा लागतो का? ...

प्रसिद्ध उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घर आणि कार्यालयावर आयकरची धाड - Marathi News | Income tax raid on the house and office of famous businessman Subodh Kakani | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रसिद्ध उद्योजक सुबोध काकाणी यांच्या घर आणि कार्यालयावर आयकरची धाड

Income tax raid on businessman subodh kakani: आज पहाटे केंद्रीय आयकर विभागाच्या जवळपास ४० कर्मचाऱ्यांच्या पथकाने धाड टाकली ...

रिक्षा चालकाला आयकर विभागाची 3 कोटी रुपयांची नोटीस! समोर आलं भलतंच प्रकरण... - Marathi News | Income tax department issues Rs 3 crore notice to rickshaw driver in mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिक्षा चालकाला आयकर विभागाची 3 कोटी रुपयांची नोटीस! समोर आलं भलतंच प्रकरण...

उत्तर प्रदेशच्या मथुरेतील एका रिक्षा चालकाच्या खात्यावर 43.44 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं समोर आलं आहे. ...

अजित पवारांचा बहिणींच्या घरची छापेमारी फक्त भीती निर्माण करण्यासाठी: नवाब मलिक - Marathi News | ajit pawar sister house it ed raid just create fear nawab malik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा बहिणींच्या घरची छापेमारी फक्त भीती निर्माण करण्यासाठी: नवाब मलिक

येणाऱ्या काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संर्दभात चालणारी तोडपाणी ही मालदीव आणि दुबईत चालते हे आम्हाला समज आहे, असा आरोप मलिक यांनी केला. ...

केंद्राकडून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी तपासयंत्रणेचा गैरवापर - शरद पवार - Marathi News | misuse eb cbi income tax ncb central government sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्राकडून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी तपासयंत्रणेचा गैरवापर - शरद पवार

आमदारांसोबत बैठक सुरू असताना मीच उद्धव ठाकरेंचा हात धरून हेच मुख्यमंत्री होतील असे सांगितले होते. सरकार तयार करत असताना ज्या सर्वाधिक आमदार शिवसेनेचे असल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होणार हे ठरले होते. ...