लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन  - Marathi News | Big development in Pakistan! Will Imran Khan come out of jail? Just in time, he got bail in eight cases from Supreme Court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 

Imran Khan Bail Against Pakistan Army: पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पीटीआयचा संस्थापक इम्रान खानला आठ प्रकरणांत जामीन दिला आहे. तसेच इम्रान खानला तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत. ...

छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था - Marathi News | Roof leaks, rats roam and no electricity; Imran Khan's wife Bushra Bibi's miserable condition in jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी सध्या अदियाला तुरुंगात आहेत. ...

पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत - Marathi News | Big political developments in Pakistan...! Leader of the Opposition in Parliament removed from office, many PTI leaders in trouble | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत

एकीकडे दहशतवादी पाकिस्तानला गेल्या अनेक दशकांपासून अमेरिका जवळ करत असताना जगात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानात मोठ्या राजकीय ... ...

इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय? - Marathi News | Imran Khan supporters stage a huge protest in Pakistan, more than 500 people arrested! What happened? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?

तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगवास झाल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानात निदर्शने सुरू आहेत. ...

"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय? - Marathi News | "If anything happens to me, Asim Munir is responsible"; What is the former Prime Minister of Pakistan afraid of? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?

Pakistan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. ...

बुशरा यांच्यामागे मुनीर हात धुवून का लागले? - Marathi News | Why did Munir wash his hands of Bushra? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बुशरा यांच्यामागे मुनीर हात धुवून का लागले?

Pakistan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यातील वाद सध्या शिगेला पाेहोचला आहे. ९ मे २०२३पासून इमरान खान जेलमध्ये आहेत. ...

दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ   - Marathi News | Both sons were fielded, India's name was also mentioned Imran Khan's innings created a stir in Pakistani politics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ!

तुरुंगात असतानाही आता इम्रान खान यांनी आपली नवी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना राजकारणात सक्रिय केलं आहे. ...

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत - Marathi News | Former Pakistani Prime Minister imran khan still fears India He said, they may attack, Modi is furious | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

लष्करप्रमुख असीम मुनीर यांना आणखी जास्त अधिकार मिळाले आहेत,यामुळे आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थकांचे टेन्शन वाढले आहे. ...