लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँक, मराठी बातम्या

Icici bank, Latest Marathi News

छप्परफाड परतावा! ICICI बँकेचा शेअर नव्या उंचीवर, पहिल्यांदाच 900 रुपये पार - Marathi News | icici bank shares surge to hit record high for second straight session know about the detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छप्परफाड परतावा! ICICI बँकेचा शेअर नव्या उंचीवर, पहिल्यांदाच 900 रुपये पार

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ICICI बँकेच्या नफ्यात 50 टक्क्यांच्या उसळीसह 6,905 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...

Independence Day Shopping : ऑनलाइन शॉपिंगसाठी 'या' 5 क्रेडिट कार्ड्सचा करू शकता वापर; जाणून घ्या फायदे! - Marathi News | independence day shopping here are 5 value back credit cards | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन शॉपिंगसाठी 'या' 5 क्रेडिट कार्ड्सचा करू शकता वापर; जाणून घ्या फायदे!

Independence Day Shopping : या सणासुदीच्या काळात रिलायन्स डिजिटलने 6 ऑगस्टपासून डिजिटल इंडिया सेलची (Digital India Sale) घोषणा केली आहे. ...

ICICI बँकेचा ग्राहकांना झटका! आठवडाभरात दुसऱ्यांदा कर्जदर वाढवला; पाहा, नवे दर - Marathi News | now icici bank hike external benchmarking rate by 50 basis points know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेचा ग्राहकांना झटका! आठवडाभरात दुसऱ्यांदा कर्जदर वाढवला; पाहा, नवे दर

खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ICICI बँकेने आठवडाभरात दुसऱ्यांदा कर्जदर वाढवले आहेत. ...

Interest Rate Hike : इकडे आरबीआयने वाढवला रेपो रेट, तिकडे मोठ्या बँकांनी दिला ग्राहकांना दणका - Marathi News | icici bank, bank of baroda, bank of india, central bank, revise lending rates after repo rate hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इकडे आरबीआयने वाढवला रेपो रेट, तिकडे मोठ्या बँकांनी दिला ग्राहकांना दणका

Interest Rate Hike : बँक ऑफ इंडिया (Bank of Baroda) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांनीही रेपो दरात वाढ केल्यानंतर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. ...

ICICI बँकेने एका महिन्यात दुसऱ्यांदा दिली खुशखबर, जाणून घ्या तुम्हाला काय मिळणार फायदा? - Marathi News | icici bank hikes fd interest rates check idbi bank hdfc bank rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेने एका महिन्यात दुसऱ्यांदा दिली खुशखबर, जाणून घ्या तुम्हाला काय मिळणार फायदा?

ICICI Bank Hikes FD Interest Rates : ICICI बँकेने मुदत ठेवींच्या (Fix Deposit) व्याजदरात पुन्हा वाढ केली आहे. आता ही वाढ 0.10 टक्क्यांपर्यंत आहे. ...

ICICI बँकेचे ग्राहक वैतागले! नेटबँकिंगपासून अ‍ॅपही डाऊन, ICICI Direct पण ठप्प - Marathi News | icici bank server down online share trading platfrom mobile app net banking users | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेचे ग्राहक वैतागले! नेटबँकिंगपासून अ‍ॅपही डाऊन, ICICI Direct पण ठप्प

देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या ICICI बँकेच्या सर्व्हरमध्ये शुक्रवारी दुपारी समस्या येऊ लागल्या आहेत. ...

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर; नवीन आर्थिक वर्षापूर्वी Fixed Deposit वरील व्याजदरात वाढ  - Marathi News | icici bank hikes fd interest rates by 5-10 bps check latest rates here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर; एफडीवरील व्याजदरात वाढ 

ICICI Bank FD Interest Rate : एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) गेल्या काही दिवसांत फिक्स्ड डिपॉझिटवरील (Fixed Deposit) व्याजदरात वाढ केल्यानंतर आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदर वाढवले ​​आहेत. ...

२८ बँकांची २२,८४२ कोटींची फसवणूक; बँकिंग क्षेत्रामधील सर्वात मोठा घोटाळा - Marathi News | 28 banks defrauded of Rs 22,842 crore; The biggest scam in the banking sector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२८ बँकांची २२,८४२ कोटींची फसवणूक; बँकिंग क्षेत्रामधील सर्वात मोठा घोटाळा

एसबीआयची २ हजार ४६८, आयसीआयसीआय बँकेची ७ हजार ८९, आयडीबीआय बँकेची ३ हजार ६३४, बँक ऑफ बडाेदाची १ हजार ६१४, पंजाब नॅशनल बँकेची १ हजार २४४ आणि इंडियन ओव्हरसीज बँकेची १ हजार २२८ काेटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.  ...