लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँक, मराठी बातम्या

Icici bank, Latest Marathi News

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, Credit Card चे बिल वेळेवर भरले नाही तर भरावा लागेल मोठा दंड! - Marathi News | icici bank revises fees on credit cards late payment charge up to rs1200 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, Credit Card चे बिल वेळेवर भरले नाही तर भरावा लागेल मोठा दंड!

ICICI Bank : आयसीआयसीआय बँक 10 फेब्रुवारी 2022 पासून क्रेडिट कार्डच्या शुल्कमध्ये बदल करणार आहे. या बदलानुसार आता क्रेडिट कार्डमधून पैसे काढणेही (Cash Withdrawal) महाग होणार आहे. ...

PNB ला 1.8 कोटी आणि ICICI वर ठोठावला 30 लाखांचा दंड; RBI नं सांगितलं कारण... - Marathi News | RBI imposes monetary penalty of Rs 30 lakh on ICICI Bank and Rs 1.8 crore on PNB | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएनबी आणि आयसीआयसीआय बँकेला ठोठावला लाखोंचा दंड; आरबीआयनं सांगितलं कारण...

RBI imposes monetary penalty : या दोन्ही बँकांनी नियामकांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा दंड ठोठावला आहे. ...

ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री! ICICI बँकेची ‘ही’ सेवा महागणार; १ जानेवारीपासून शुल्क वाढणार - Marathi News | icici bank revised to increase service charges over domestic savings accounts from 1st january 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री! ICICI बँकेची ‘ही’ सेवा महागणार; १ जानेवारीपासून शुल्क वाढणार

ICICI बँकेने यासंदर्भातील माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली आहे. ...

ICICI: इन्कम टॅक्स भरत नसाल तरी मिळेल होम लोन; ही बँक ऑन दी स्पॉट मंजूर करणार - Marathi News | no ITR, dont worry! ICICI Home Finance launches on-the-spot home loan for workers  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कम टॅक्स भरत नसाल तरी मिळेल होम लोन; या बँकेची 'फ्रीडम' स्कीम लाँच

ICICI Home Finance चे सीईओ अनिरुद्ध कमानी यांनी सांगितले की, बिग फ्रीडम महिन्यांतर्गत आमच्या शाखेतच गृह कर्ज मंजूर केले जाईल. त्या शाखांमध्ये आमचे स्थानिक प्रतिनिधी कमीत कमी कागदपत्रांवर कर्ज उपलब्ध करण्यासाठी मदत करतील.  ...

विरारमध्ये ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न, मॅनेजर महिलेची चाकूने हत्या - Marathi News | Attempt to rob ICICI Bank in Virar, manager woman stabbed to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विरारमध्ये ICICI बँक लुटण्याचा प्रयत्न, मॅनेजर महिलेची चाकूने हत्या

ICICI Bank in Virar : घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी पोहचले. एका चोरट्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तर दुसरा आरोपी पळून गेला आहे. ...

मस्तच! Bank Holiday च्या दिवशीही मिळणार पगार, १ ऑगस्टपासून 'हे' नियम बदलणार - Marathi News | From August 1, there will be a change in these rules of daily life, which will have a direct effect on the common man | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्तच! Bank Holiday च्या दिवशीही मिळणार पगार, १ ऑगस्टपासून 'हे' नियम बदलणार

Rules Change From 1st August: येत्या १ ऑगस्टपासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधिक काही नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. रिझर्व्ह बँकेने बॅंकिंग व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केला आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेनेही आपले काही नियम बदलले आहेत ...

‘व्हिडिओकॉन’चे धूत यांच्या मालमत्तांची झडती - Marathi News | Money laundering case ED searches premises linked to Videocon group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘व्हिडिओकॉन’चे धूत यांच्या मालमत्तांची झडती

मनी लाँड्रिंग प्रकरण; ईडीकडून बंगल्यातील कागदपत्रे हस्तगत ...

आता केवळ मोबाईल नंबरवरून दररोज पाठवू शकता १ लाख रुपये, ICICI बँकेसह या बँकांनी सुरू केली सेवा - Marathi News | Now you can send Rs 1 lakh per day only from mobile number, the service started by these banks including ICICI Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता केवळ मोबाईल नंबरवरून दररोज पाठवू शकता १ लाख रुपये, ICICI बँकेसह या बँकांनी सुरू केली सेवा

Money Transfer From Mobile: आता तुम्ही मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना केवळ मोबाइल नंबरच्या माध्यमातून १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता. ...