लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
"तुम्हीच हा सगळा 'माहौल' तयार केलाय...", पत्रकाराचा प्रश्न अन् श्रेयस अय्यरला राग अनावर - Marathi News | In icc odi world cup 2023 after ind vs sl match ind vs sl match in press conference Shreyas Iyer got angry when asked question about shot ball  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्हीच हा सगळा 'माहौल' तयार केलाय...", पत्रकाराचा प्रश्न अन् अय्यरला राग अनावर

मागील काही सामन्यांमध्ये शॉर्ट बॉलचा सामना करण्यात अयशस्वी ठरलेल्या श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरूद्ध शानदार खेळी केली. ...

पाकिस्तानविरूद्धच्या मॅचपूर्वी न्यूझीलंडला धक्का; पण शेजाऱ्यांशी भिडायला स्टार गोलंदाज ताफ्यात - Marathi News | Matt Henry ruled out of the 2023 World Cup and Kyle Jamieson replacement confirmed in New Zealand squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरूद्धच्या मॅचपूर्वी न्यूझीलंडला धक्का; मॅट हेनरी वर्ल्ड कपमधून बाहेर

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका बसला आहे. ...

शमी जैसा कोई नहीं! पण बुमराहचा 1 बळी अन् महाविक्रम; भारताच्या मातब्बरांनाही जमला नाही असा पराक्रम - Marathi News | IND vs SL No one like Shami! But jasprit bumrah is the only indian bowler to take wicket on 1st ball of innings in world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शमी जैसा कोई नहीं! पण बुमराहचा 1 बळी अन् महाविक्रम; भारताच्या मातब्बरांनाही जमला नाही असा पराक्रम

मोहम्मद शमीने धारदार गोलंदाजी करून श्रीलंकेचे 5 फलंदाज तंबूत धाडत मोठी कामगिरी केली. पण याच वेळी, बुमराहने 1 विकेट घेत या सामन्यात एक महाविक्रम आपल्या नावावर केला आहे. ...

IND vs SL : श्रीलंकेविरूद्ध भारताचा बेस्ट फिल्डर कोण? सचिनकडून घोषणा; BCCIने शेअर केला VIDEO - Marathi News | Sachin Tendulkar announced Shreyas Iyer as the best fielder of the match against sri lanka in icc odi world cup 2023, bcci shared video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरूद्ध भारताचा बेस्ट फिल्डर कोण? सचिनकडून घोषणा; BCCIने शेअर केला VIDEO

सलग सातव्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने १४ गुणांसह गुणतालिकेत आपले वर्चस्व निर्माण केले. ...

इंग्लिश खेळाडूंवर ‘इनहेलर’ वापरण्याची वेळ! रोहित शर्मानेही व्यक्त केली चिंता! - Marathi News | England team players used 'inhaler' and Rohit Sharma also expressed concern about Delhi Air | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लिश खेळाडूंवर ‘इनहेलर’ वापरण्याची वेळ! रोहित शर्मानेही व्यक्त केली चिंता!

दिल्लीच्या हवेने धोक्याची पातळी ओलांडली ...

झुंजार अफगाणिस्तान नेदरलँड्सविरुद्ध दावेदार! उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी विजय आवश्यक - Marathi News | World Cup 2023 Afghanistan against Netherlands A must-win for the semi-final race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झुंजार अफगाणिस्तान नेदरलँड्सविरुद्ध दावेदार! उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी विजय आवश्यक

अफगाणिस्तानचे सहा तर नेदरलँड्सचे चार गुण ...

World Cup 2023: दणदणीत विजयासह भारत उपांत्य फेरीत; शमीने टिपला अर्धा संघ - Marathi News | World Cup 2023: India into semis with resounding win; Mohammad Shami picked half the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :World Cup 2023: दणदणीत विजयासह भारत उपांत्य फेरीत; शमीने टिपला अर्धा संघ

विश्वचषकात सर्वांत मोठा विजय; लंकेचा ३०२ धावांनी धुव्वा ...

१२ सामने, ८ स्पर्धक अन् ३ जागा! उपांत्य फेरीचं गणित क्लिष्ट झालं, भारताने दिली पाकिस्तानला संधी - Marathi News | ICC ODI World Cup Semi Final Scenario : Only two other teams (South Africa and Australia) have a chance of getting to 14 from here. Who will join India next? Just 12 games remaining and we have 8 contenders for 3 spots | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१२ सामने, ८ स्पर्धक अन् ३ जागा! उपांत्य फेरीचं गणित क्लिष्ट झालं, भारताने दिली पाकिस्तानला संधी

ICC ODI World Cup Semi Final Scenario : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सातव्या विजयाची नोंद करून उपांत्य फेरीचे स्थान पक्के केले. ...