लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
Naveen vs Virat राडा! अफगाणिस्तानने वर्ल्ड कपसाठी जाहीर केला संघ; २ वर्षानंतर खेळाडूची वापसी - Marathi News | Afghanistan have announced their 15-member squad for World Cup 2023, Naveen-ul-Haq returns after two years in squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Naveen vs Virat राडा! अफगाणिस्तानने वर्ल्ड कपसाठी जाहीर केला संघ; २ वर्षानंतर खेळाडूची वापसी

World Cup 2023 - अफगाणिस्तानने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ...

भारतीय दिग्गजानं वर्ल्ड कपसाठी निवडली प्लेइंग XI; टीम इंडियात इशानला स्थान तर राहुलला डच्चू - Marathi News | Sanjay Bangar has selected Team India's playing XI for the odi world cup 2023 and Ishan Kishan has been given a chance while KL Rahul has been left out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गजानं वर्ल्ड कपसाठी निवडली प्लेइंग XI; टीम इंडियात इशानला स्थान, राहुलला डच्चू

भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय बांगर यांनी आगामी वन डे विश्वचषकासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. ...

वन डे विश्वचषकाचा सचिन होणार 'साक्षीदार', BCCI सचिव जय शाह यांनी दिली खास 'भेट' - Marathi News |  BCCI Secretary Jai Shah has given golden ticket to legend and god of cricket Sachin Tendulkar for odi world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे विश्वचषकाचा सचिन होणार 'साक्षीदार', जय शाह यांनी दिली खास 'भेट'

what is Golden Ticket : वन डे विश्वचषकासाठी बरोबर एक महिन्याचा कालावधी उरला आहे.  ...

"वर्ल्ड कप फायनलमध्ये आम्ही भारताला बाहेरचा रस्ता दाखवू", अख्तर-भज्जीमध्ये खडाजंगी - Marathi News |      Talking about the match between India and Pakistan in icc odi world cup 2023, Harbhajan Singh and Shoaib Akhtar have given their opinion  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कप फायनलमध्ये आम्ही भारताला बाहेरचा रस्ता दाखवू", अख्तर-भज्जीमध्ये खडाजंगी

icc odi world cup : ५ ऑक्टोबरपासून भारतीय संघ एका नव्या अध्यायाचा सामना करणार आहे.  ...

मिशन वर्ल्डकप! - Marathi News | Mission ICC Cricket One Day World Cup! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिशन वर्ल्डकप!

भारतातील क्रिकेटवेड वेगळं सांगण्याची गरज नाही. क्रिकेटमध्ये कितीही अपयश आले, तरी विश्वचषकाच्या तोंडावर आता आपला संघ काहीतरी करेल, अशी आशा घेऊन पुन्हा एकदा चाहते क्रिकेटकडे वळतात. ...

वर्ल्ड कप सामन्यांचे तिकीट हवंय? BCCI ला सुचलं शहाणपण; तुम्ही फक्त तारीख, वेळ लक्षात ठेवा - Marathi News | BCCI set to release 400,000 tickets in the next phase of ticket sales for ICC Men's Cricket World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप सामन्यांचे तिकीट हवंय? BCCI ला सुचलं शहाणपण; तुम्ही फक्त तारीख, वेळ लक्षात ठेवा

ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या तिकीटांवरून मोठा गोंधळ उडताना दिसतोय... ...

shikhar dhawan : धवनचं मोठं मन! वर्ल्ड कपच्या संघातून वगळलं पण तमाम भारतीयांची इच्छा बोलून दाखवली - Marathi News |   Team India Squad for World Cup 2023 Shikhar Dhawan has wished the Indian team all the best for the upcoming big tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धवनचं मोठं मन! वर्ल्ड कपच्या संघातून वगळलं पण भारतीयांची इच्छा बोलून दाखवली

Team India Squad for World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

'वय झालेली' टीम इंडिया! भारताने उतरवला गेल्या ३ विश्वचषकातील सर्वात वयस्क संघ - Marathi News | oldest team India for world cup 2023 Rohit Sharma Eldest cricketer Shubman Gill Youngest see ages of all | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वय झालेली' टीम इंडिया! भारताने उतरवला गेल्या ३ विश्वचषकातील सर्वात वयस्क संघ

कोणत्या खेळाडूचं वय किती? वाचा सविस्तर ...