शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हैदराबाद प्रकरण

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.

Read more

राष्ट्रीय : 218 Fast Track Court : योगी सरकारचा मोठा निर्णय; लवकरच तयार होणार 218 फास्ट ट्रॅक कोर्ट

अन्य क्रीडा : 'त्या पिडीतेकडे बंदुक असती, तर तिनेही बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या'

राष्ट्रीय : मागील ४६ वर्षात देशभरात १ हजार पटीने महिला अत्याचारात वाढ; धक्कादायक आकडेवारी उघड 

राष्ट्रीय : Hyderabad Encounter: हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी होणार; तेलंगना सरकारने नेमली 'एसआयटी'

मुंबई : मुंबई डबेवाला संघटनेचा हैदराबाद पोलिसांना पाठिंबा

संपादकीय : शिक्षा होण्यातील विलंबातूनच उसळतो लोकक्षोभ

नाशिक : नराधमास अटक : आठ वर्षाच्या बालिकेसोबत झालेल्या अत्याचाराने नाशिक हादरले

क्राइम : एका एन्काऊंटरमुळे काहीही थांबणार नाही, पण....

अकोला : स्त्री अत्याचाराविरोधात अकोलेकरांचा निषेध मोर्चा!

मंथन : hyderabad case : बलात्काऱ्यांना शिक्षा, चर्चा आणि वास्तव