लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
वृद्ध जोडप्यानं 44 वर्षांनंतर घेतला घटस्फोट, पतीनं ₹3 कोटीला जमीन विकून केली तडजोड; पण ठेवली एक अट - Marathi News | Elderly couple divorces after 44 years, husband compromises by selling land for ₹3 crore; but keeps one condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वृद्ध जोडप्यानं 44 वर्षांनंतर घेतला घटस्फोट, पतीनं ₹3 कोटीला जमीन विकून केली तडजोड; पण ठेवली एक अट

यासंदर्भात  बोलातना 70 वर्षीय पतीने म्हटले आहे की, आपली 73 वर्षीय पत्नी मानसिक छळ करते आणि आपण याला कंटाळलो आहोत. ...

सासू-सुनेचे पटत नसल्याने पती-पत्नीचा पहिल्याच तारखेत घटस्फोट;परस्पर संमतीने केला होता अर्ज - Marathi News | Husband and wife divorced on the first date due to in-laws not agreeing; application was made with mutual consent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासू-सुनेचे पटत नसल्याने पती-पत्नीचा पहिल्याच तारखेत घटस्फोट;परस्पर संमतीने केला होता अर्ज

सुमारे सहा वर्षे वेगळे राहणाऱ्या जोडप्याला घटस्फोटानेच पूर्णविराम मिळाला. ...

‘मला आमदार झाल्या सारख वाटतय’ फेम गायकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल - Marathi News | I feel like I'm an MLA Case of domestic violence filed against famed singer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मला आमदार झाल्या सारख वाटतय’ फेम गायकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

संकल्प गोळे व कुटुंबियांविरोधात बारामतीत कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल ...

कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी, पुणे - पंढरपूर महामार्गावरील घटना - Marathi News | Container hits bike Woman dies husband seriously injured incident on Pune Pandharpur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी, पुणे - पंढरपूर महामार्गावरील घटना

पती पत्नी घराकडे जात असताना जेजुरीहून भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली ...

तू माझी फक्त ट्रॉफी बायको आहेस...! पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पतीला कोर्टाचा दणका - Marathi News | You are my only trophy wife The court slaps the husband who leaves his wife in the wind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू माझी फक्त ट्रॉफी बायको आहेस...! पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या पतीला कोर्टाचा दणका

पत्नीला अंतरिम पोटगी म्हणून दरमहा वीस हजार रुपये अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून अंतिम निकालापर्यंत तसेच घरभाड्यापोटी दरमहा दहा हजार रुपये द्यावे लागणार ...

भावाला फोन केला म्हणून पत्नीवर प्राणघातक हल्ला; मोशीमधील घटना - Marathi News | crime news Wife assaulted for calling brother; Incident in Moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भावाला फोन केला म्हणून पत्नीवर प्राणघातक हल्ला; मोशीमधील घटना

पतीने पत्नीवर खुनी हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. ...

पती-पत्नीच्या सुंदर नात्यात हिंसा का वाढतेय? - Marathi News | Why is violence increasing in the beautiful relationship of husband and wife? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पती-पत्नीच्या सुंदर नात्यात हिंसा का वाढतेय?

गेल्या काही वर्षांत घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! त्यांना जोडीदार निवडीचा अधिकार द्या, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन - Marathi News | The issue of child marriage is serious! Give them the right to choose their spouses, urges Shantilal Muttha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! त्यांना जोडीदार निवडीचा अधिकार द्या, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन

घरातील ज्येष्ठ मंडळींनी मुला-मुलींना विसाव्या वर्षीच लग्नाचे अधिकार द्यावेत ...