लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मानवी तस्करी

मानवी तस्करी, मराठी बातम्या

Human trafficking, Latest Marathi News

महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक - Marathi News | National Investigation Agency action in various states including Maharashtra; Five people arrested in human trafficking case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, १३ मे रोजी एनआयएने हा तपास स्वत:कडे घेत कारवाई सुरू केली आहे. ...

नवजात बालकांची तस्करी! CBI ने केला भांडाफोड; आरोपींना अटक, 8 बालकांचे रेस्क्यू - Marathi News | Trafficking of newborns! CBI busts racket; Accused arrested, 8 children rescued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवजात बालकांची तस्करी! CBI ने केला भांडाफोड; आरोपींना अटक, 8 बालकांचे रेस्क्यू

Delhi NCR Crime: सहा लाख रुपयांमध्ये नवजात बालकाची विक्री. एक अवघ्या 36 तासांचा, तर दुसरा 15 दिवसांचा. ...

अल्पवयीन मुलींच्या तस्करीत पुण्यातुन डॉक्टरासह एजंट महिलेला बेड्या, हर्सुल पोलिसांची कारवाई - Marathi News | woman from Pune along with doctor arrested in trafficking of minor girls, Hersul police action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अल्पवयीन मुलींच्या तस्करीत पुण्यातुन डॉक्टरासह एजंट महिलेला बेड्या, हर्सुल पोलिसांची कारवाई

बांगलादेशी अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात आरोपींची संख्या पाचवर पोहचली ...

डॉक्टर ‘आशिक’ झाला दलाल; नवजात बालिकेची केली विक्री - Marathi News | Doctor 'Aashiq' became a broker; Sale of newborn baby girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टर ‘आशिक’ झाला दलाल; नवजात बालिकेची केली विक्री

Nagpur News डॉक्टरांकडे लोक देवदूत म्हणून पाहतात व त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतात. मात्र नागपुरातील एका डॉक्टरने वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारे काम केले आहे. शारीरिक अत्याचारातून जन्माला आलेल्या एका नवजात बालिकेची त्याने परस्पर विक्री केली. ...

नागपुरात दर दिवसाला चार मुली-महिला होत आहेत ‘गायब’ - Marathi News | Four girls and women are going 'missing' every day in Nagpur. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दर दिवसाला चार मुली-महिला होत आहेत ‘गायब’

Nagpur News मागील चार महिन्यांत नागपुरातून नऊशेहून अधिक लोक बेपत्ता झाल्याच्या किंवा हरविल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील अर्ध्याहून अधिक तक्रारी महिला हरविल्याच्या होत्या. ...

विधवेच्या दोन आठवड्यांच्या बाळाची जबरदस्तीने विक्री - Marathi News | Forced sale of widow's two-week-old baby | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधवेच्या दोन आठवड्यांच्या बाळाची जबरदस्तीने विक्री

Nagpur News नागपुरातील एका विधवा कामगार महिलेच्या दोन आठवड्यांच्या बाळाची जबरदस्तीने विक्री करण्यात आली होती. या प्रकरणात या रॅकेटमधील आरोपी रेखा पुजारी व मुन्नीबाई लिल्लारे या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

यवतमाळमधील १० दिवसांच्या मुलीची रायपूरमध्ये अडीच लाखांत विक्री - Marathi News | Sale of 10 days old girl from Yavatmal in Raipur for 2.5 lakhs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमधील १० दिवसांच्या मुलीची रायपूरमध्ये अडीच लाखांत विक्री

Yawatmal News समाजमनाला हादरविणाऱ्या बाळविक्रीच्या आंतरराज्यीय रॅकेटमधील आणखी एका बाळाच्या विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. ...

‘त्या’ मानवी तस्करीत उज्जैन, राजस्थानातून चौघे जेरबंद - Marathi News | Four arrested from Ujjain, Rajasthan in human trafficking in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ मानवी तस्करीत उज्जैन, राजस्थानातून चौघे जेरबंद

बालविवाहाचे कलम वाढविले : १.३० लाखांत अल्पवयीन मुलीची विक्री ...