लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृतिक रोशन

हृतिक रोशन, मराठी बातम्या

Hrithik roshan, Latest Marathi News

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणे फरहा अली खानला खटकले, कंगणाला सुनावले खडे बोल - Marathi News | Farah Khan Ali slams Kangana Ranaut’s message to Uddhav Thackeray: How dare she say ‘tujhe’? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणे फरहा अली खानला खटकले, कंगणाला सुनावले खडे बोल

उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा आदराणेच उल्लेख व्हायला हवा. काही राजकारण्यांविरूद्ध माझ्याकडेही शंभर तक्रारी असू शकतात पण मी कधीही कुणालाही अनादरपूर्वक वैयक्तिकरित्या कधीच बोलले नाही आणि मी कधीच तसे करणार नाही. ...

सुशांत साराबाबत जे घडले तेच हृतिक आणि माझ्याबाबतीतही, दोघांनाही दूर करणे हा बॉलिवूड माफियांनी रचलेला कट- कंगणा राणौत - Marathi News | Hrithik was genuine, why he suddenly became hostile is still a mystery to me,' says Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत साराबाबत जे घडले तेच हृतिक आणि माझ्याबाबतीतही, दोघांनाही दूर करणे हा बॉलिवूड माफियांनी रचलेला कट- कंगणा राणौत

'केदारनाथ सिनेमातून' हिंदी चित्रपटसृष्टीत  पदार्पण केलेल्या सारा अली खानची सुशांतसह ऑनस्क्रीन केमिस्ट्री  पाहायला मिळाली. पदार्पणाच्या सिनेमापासून या ना त्या कारणामुळे सारा आणि सुशांतची जोडी चर्चेत राहिली. ...

17 yesars of Koi Mil Gaya : आता बरीच मोठी झाली हृतिक रोशनची बच्चे कंपनी, वाचा कोण कुठे आहेत बिझी? - Marathi News | 17 yesars of Koi Mil Gaya : Hrithik Roshan aka Rohit Mehra friend changed a lot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :17 yesars of Koi Mil Gaya : आता बरीच मोठी झाली हृतिक रोशनची बच्चे कंपनी, वाचा कोण कुठे आहेत बिझी?

हृतिक रोशनच्या गाजलेल्या कोई मिल गया सिनेमाला १७ वर्षे पूर्ण झाली. मात्र, आजही हा सिनेेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मुख्य कलाकारांसोबत यातील बालकलाकारांनीही लोकप्रियता मिळवली होती. पण ते आज करतात? कसे दिसतात? हे आपण बघणार आहोत. ...

याला म्हणतात थाट...!  कोरोनाच्या धास्तीने हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खानने अख्खे सलून बुक केले - Marathi News | sussane khan step out for a salon session today wears face shield along mask | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात थाट...!  कोरोनाच्या धास्तीने हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खानने अख्खे सलून बुक केले

सुजैन हेअर कट व हेअर स्पा घेण्यासाठी सलूनमध्ये पोहोचली. पण त्याआधी... ...

हृतिक रोशन व आलिया भटच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, फिल्म अ‍ॅकाडमीने उचलले हे पाऊल - Marathi News | Hrithik Roshan, Alia Bhatt invited to join the Academy of Motion Picture Arts and Sciences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन व आलिया भटच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, फिल्म अ‍ॅकाडमीने उचलले हे पाऊल

हृतिक रोशन व आलिया भटच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. ...

घटस्फोटीत असला म्हणून काय झाले, हृतिकसह लग्न करायला एका पायावर तयार आहे ही अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर - Marathi News | Tamanna Bhatia Has So much Crush on Hrithik that she doesn't care if he is Divorced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटीत असला म्हणून काय झाले, हृतिकसह लग्न करायला एका पायावर तयार आहे ही अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर

तमन्ना भाटीयाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना हे एक खूप मोठं नाव आहे. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला. ...

मजूराचा मुलगा असा झाला करोडपती, त्याचे व्हिडिओ पाहून अमिताभ बच्चन व हृतिक रोशनदेखील झाले फॅन  - Marathi News | Baba Jackson became a millionaire, Amitabh Bachchan and Hrithik Roshan also became fans after watching his videos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मजूराचा मुलगा असा झाला करोडपती, त्याचे व्हिडिओ पाहून अमिताभ बच्चन व हृतिक रोशनदेखील झाले फॅन 

बाबा जॅक्सनचे व्हिडिओ बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर शेअर करत त्याचे कौतूक केले. ...

हृतिक रोशनची बहीण करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, सौंदर्यात देते करिना, कतरिनाला देखील मात - Marathi News | Hrithik Roshan is proud of cousin Pashmina ahead of her Bollywood debut PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनची बहीण करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, सौंदर्यात देते करिना, कतरिनाला देखील मात

हृतिकने सोशल मीडियावर त्याच्या बहिणीचे फोटो पोस्ट केले आहेत. ती अतिशय ग्लॅमरस आणि स्टायलिश असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ...