लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

सोलापुरात दहा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही डेंग्यू; पालकांनो, लक्षणांवर द्या लक्ष ! - Marathi News | Dengue also affects children up to ten years of age in Solapur; Parents, pay attention to the symptoms! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात दहा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही डेंग्यू; पालकांनो, लक्षणांवर द्या लक्ष !

ऑगस्टमध्ये सर्वाधिक रुग्ण : काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला ...

काय म्हणता...खोकला कमी होईना ? तोंडात ठेवा ज्येष्ठमध, बांभळीच्या शेंगा - Marathi News | What do you say ... cough is not reduced? Put licorice, bamboo pods in your mouth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काय म्हणता...खोकला कमी होईना ? तोंडात ठेवा ज्येष्ठमध, बांभळीच्या शेंगा

विचित्र; व्हायरल इन्फेक्शन; आजीबाईचा बटवाच कामी... ...

यावलला १९ वर्षीय युवतीची, गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | A 19-year-old girl committed suicide in yawal jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलला १९ वर्षीय युवतीची, गळफास घेऊन आत्महत्या

मुलीचे वडील भैरवलाल बगदीराम प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची  नोंद करण्यात आली आहे. ...

CoronaVirus Updates: देशात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत 22 हजार 842 नवे रुग्ण, लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार - Marathi News | Coronavirus 22842 new coronavirus cases and 244 deaths in india in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत 22 हजार 842 नवे रुग्ण, लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार

आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण तीन कोटी 37 लाख 89 हजार 549 रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी चार लाख 48 हजार 817 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

कॅन्सरची लक्षणं, समज, गैरसमज आणि नवी उपचार पद्धत; फोर्टिसच्या डॉक्टरांचा सल्ला पाहा lokmat.com वर - Marathi News | Cancer symptoms, perceptions, misconceptions and new treatment methods; Fortis doctors advice at lokmat.com | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कॅन्सरची लक्षणं, समज, गैरसमज आणि नवी उपचार पद्धत; फोर्टिसच्या डॉक्टरांचा सल्ला पाहा lokmat.com वर

Cancer symptoms and new treatment methods : डॉक्टरांनी कॅन्सरबद्दलचे समज आणि गैरसमज याबाबत माहिती दिली आहे. सध्या नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने लोकांना न घाबरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...

अग्निकल्लोळ! कोरोना रुग्णालयातील आगीत 7 रुग्णांचा होरपळून मृत्यू, 'या' देशात भीषण दुर्घटना - Marathi News | CoronaVirus Live Updates fire in romania corona hospital 7 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अग्निकल्लोळ! कोरोना रुग्णालयातील आगीत 7 रुग्णांचा होरपळून मृत्यू, 'या' देशात भीषण दुर्घटना

Fire in corona hospital 7 people died : रुग्णालयात 113 रुग्णांवर उपचार सुरू असताना ही आग लागली. त्यानंतर सर्व रुग्णांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे. ...

‘त्या’ गर्भवती महिलेचा मृत्यू कामा रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे - Marathi News | That pregnant woman died due to negligence of Kama Hospital said committee pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ गर्भवती महिलेचा मृत्यू कामा रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे

माता मृत्यू अन्वेषण समितीचे ताशेरे; उपचाराच्या नियमांचे पालन केल्याचा ठपका ...

MARD Doctor Strike : मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर - Marathi News | Mayo, Medical's resident doctor on strike from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :MARD Doctor Strike : मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर

मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी राज्यभरात १ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. ...