लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Sangli: रुग्णावर शस्त्रक्रिया नाकारली, महात्मा फुले योजनेतून मिरजेतील खासगी रुग्णालय निलंबित - Marathi News | Patient denied surgery private hospital in Miraj suspended from Mahatma Phule scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: रुग्णावर शस्त्रक्रिया नाकारली, महात्मा फुले योजनेतून मिरजेतील खासगी रुग्णालय निलंबित

अन्य एका रुग्णालयाला कारवाईची नोटीस ...

Sangli: भाटशिरगाव येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी, डोक्यावर शंभरहून अधिक मधमाश्यांचे डंक - Marathi News | Three seriously injured in bee attack in Bhatshirgaon Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भाटशिरगाव येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी, डोक्यावर शंभरहून अधिक मधमाश्यांचे डंक

ऊसतोडणीचे काम सुरू असताना मधमाश्यांनी अचानक भीषण हल्ला केला ...

Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत - Marathi News | heart attack death video man lay in pain wife pleaded for hel but no one listened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत

आपल्या पतीची अवस्था पाहून पत्नीने रस्त्यावरून जाणाऱ्यांकडे हात जोडून मदत मागितली. पण कोणीही मदतीला धावून आलं नाही. ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

Ratnagiri: गुहागर ग्रामीण रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची नातेवाईकांची तक्रार - Marathi News | Newborn baby dies at Guhagar Rural Hospital relatives complain of death due to negligence | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: गुहागर ग्रामीण रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची नातेवाईकांची तक्रार

तक्रारीबाबत गुहागर ग्रामीण रुग्णालयात चाैकशी करण्यात येणार ...

'२ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाबद्दल आम्हाला सांगितलं असतं तर', मृत विद्यार्थ्याच्या वडिलांचे क्लासचालकांवर गंभीर आरोप - Marathi News | 'We wish we had been told about the fight that happened 2 days ago', dead student's father makes serious allegations against class teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'२ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाबद्दल आम्हाला सांगितलं असतं तर', मृत विद्यार्थ्याच्या वडिलांचे क्लासचालकांवर गंभीर आरोप

क्लास चालकांनी त्यांची भांडण होऊनही दोघांना एकाच बाकावर बसवलं होत, त्यामुळे हा हत्येचा भयानक प्रकार घडला ...

सह्याद्रीचे वादग्रस्त प्रकरण; दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी 'क्लीन चिट'वर प्रश्नचिन्ह, वडिलांच्या निधनाने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचे गंभीर आरोप - Marathi News | Controversial case of Sahyadri; Question mark on 'clean chit' in couple's death case, serious allegations by Shinde Sena worker over father's death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सह्याद्रीचे वादग्रस्त प्रकरण; दाम्पत्याच्या मृत्यूप्रकरणी 'क्लीन चिट'वर प्रश्नचिन्ह, वडिलांच्या निधनाने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचे गंभीर आरोप

स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञ समिती स्थापन करून संपूर्ण उपचार प्रक्रियेचा तत्काळ तपास करावा आणि संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ...

खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा - Marathi News | iit engineer treat patients as mbbs md cardiology jija medical degree use sala brother in law Abhinav singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा

गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात हृदयविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेला डॉक्टर खरंतर डॉक्टर नव्हताच, तो एक इंजिनिअर होता. ...

धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्... - Marathi News | up barabanki latest news doctor performs surgery on woman watching videos on youtube cuts wrong nerve | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...

क्लिनिक चालवणाऱ्या काका-पुतण्याच्या जोडीने एका महिलेवर जीवघेणा प्रयोग केला. किडनी स्टोननी त्रस्त असलेल्या या महिलेचं ऑपरेशन करण्यासाठी या बोगस डॉक्टरने मोबाईलमध्ये 'YouTube' वर व्हिडीओ पाहिला. ...