लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मध्यावधी बदल्याने मेडिकलचे 'आरोग्य' बिघडण्याची भीती! - Marathi News | Fear of deterioration of medical 'health' due to mid-term transfer in government medical college! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मध्यावधी बदल्याने मेडिकलचे 'आरोग्य' बिघडण्याची भीती!

एमबीबीएस, एमएस, एमडीच्या विद्यार्थ्यांसह रुग्णांचे नुकसान ...

ICU बाहेर शूज काढायला सांगितल्याने महापौर संतापल्या; रुग्णालयासमोर पाठवला बुलडोझर - Marathi News | hospital staff asked mayor to remove shoes in return lucknow municipal corporation sent bulldozer | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ICU बाहेर शूज काढायला सांगितल्याने महापौर संतापल्या; रुग्णालयासमोर पाठवला बुलडोझर

महापौर सुषमा खर्कवाल बिजनौर भागातील रुग्णालयात एका रुग्णाला पाहण्यासाठी आल्या होत्या. आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना शूज काढण्यास सांगितले तर त्या संतापल्या. ...

कळवा रुग्णालयात इंन्टेसिव्हीट व अधिव्याख्यातांची होणार भरती - Marathi News | There will be recruitment of intensivists and lecturers in Kalwa Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयात इंन्टेसिव्हीट व अधिव्याख्यातांची होणार भरती

कळवा रुग्णालयात मागील आठवड्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यात आणखी चार रुग्णांची भर पडली होती. ...

मुंबईत मध्यमवर्गासाठी आणखी एक कॅन्सर रुग्णालय; वैद्यकीय प्रशासनाचा ताण कमी होणार - Marathi News | Punyashlok Ahilya Devi Holkar Head and Neck Cancer Institute of India Cancer Hospital for Middle Class in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मध्यमवर्गासाठी आणखी एक कॅन्सर रुग्णालय; वैद्यकीय प्रशासनाचा ताण कमी होणार

टाटा कॅन्सर रुग्णालयाप्रमाणे परवडणाऱ्या दरात उपचार मिळणार ...

मेडिकल कॉलेजच्या हालचालींना वेग, डीनने केली ‘इर्विन’ची पाहणी - Marathi News | Speed up the Medical College Movement, Dean inspects 'Irwin' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेडिकल कॉलेजच्या हालचालींना वेग, डीनने केली ‘इर्विन’ची पाहणी

बुधवारी जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचीदेखील पाहणी करणार ...

नेकनूरच्या रूग्णालयात बाळ दगावले; डॉक्टरवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | Baby dies in Neknur hospital; A hanging sword of action against the doctor | Latest beed News at Lokmat.com

बीड :नेकनूरच्या रूग्णालयात बाळ दगावले; डॉक्टरवर कारवाईची टांगती तलवार

चौकशी समितीने दिला अहवाल : जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारवाईकडे लक्ष ...

Navi Mumbai: बेलापूर न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेचा दवाखाना  - Marathi News | Navi Mumbai: Municipal Hospital in Belapur Court Building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेचा दवाखाना 

Navi Mumbai: नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेने दवाखाना सुरु केला आहे. ...

मिरजेतील मिशन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सोडल्या नोकऱ्या, कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र चाकऱ्या - Marathi News | Mission Hospital in trouble due to mismanagement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील मिशन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सोडल्या नोकऱ्या, कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र चाकऱ्या

व्यस्थापनातील उपचार चुकल्याने ‘मिशन’ भकास ...