लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

डॉक्टरचा अजब कारनामा; पहिला विवाह लपवून दुसरा विवाह, महिलेकडून ३ लाखांची कारही घेतली - Marathi News | Doctor strange act He married a second time hiding his first marriage also took a car worth 3 lakhs from the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टरचा अजब कारनामा; पहिला विवाह लपवून दुसरा विवाह, महिलेकडून ३ लाखांची कारही घेतली

‘तुझा माझ्याशी कायदेशीर विवाह झाला नाही, माझा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नाही, हे ऐकून महिलेला बसला धक्का ...

राज्यातील नवजात अर्भक मृत्यूदर झाले कमी; ५५ विशेष नवजात शिशू काळजी कक्ष - Marathi News | Neonatal mortality rate in the state has decreased 55 special neonatal care units | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील नवजात अर्भक मृत्यूदर झाले कमी; ५५ विशेष नवजात शिशू काळजी कक्ष

जननी शिशू सुरक्षामध्ये शून्य ते एक वर्ष वयोगटातील बालकांवर मोफत उपचार, आहार देण्यात येतो ...

Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | The first day of work turned out to be the last A 20-year-old youth died in a fire in Dhankawadi. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

२० वर्षीय तरुण हा गुढीपाडव्याच्या दिवशी चहाच्या दुकानात कामाला लागला होता ...

धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया, खडकवासला परिसरातील २४ गावांसाठी प्रकल्प - Marathi News | Wastewater treatment to prevent pollution in the dam project for 24 villages in Khadakwasla area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया, खडकवासला परिसरातील २४ गावांसाठी प्रकल्प

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचे पाणी दूषित होत असल्याचे दिसून आले आहे ...

खेड तालुका: घोटवडी धामणगाव दरम्यानच्या घाटात बैल घेऊन जाणारा टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू, ८ जण जखमी - Marathi News | Tempo carrying bulls overturns at the ghat between Ghotwadi and Dhamangaon; One dead, 8 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोटवडी धामणगाव दरम्यानच्या घाटात बैल घेऊन जाणारा टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

घोटवडी धामणगाव दरम्यान घाटामध्ये टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून तो पलटी झाला, त्यावेळी टेम्पोच्या टपावर बसलेले १०, १५ जण खाली पडले ...

मुरलीधर मोहोळ यांची संवेदनशीलता; थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला शस्त्रक्रियेसाठी मायदेशी आणले - Marathi News | Muralidhar Mohol sensitivity Couple who had an accident in Thailand brought back india for surgery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुरलीधर मोहोळ यांची संवेदनशीलता; थायलंडमध्ये अपघात झालेल्या दाम्पत्याला शस्त्रक्रियेसाठी मायदेशी आणले

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमची सर्व यंत्रणा कामाला लावली अन् विमानातून मायदेशी आणले ...

बीएमसी पालिका रुग्णालयांचे खासगीकरण? म्युनिसिपल मजदूर युनियनचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Privatization of municipal hospitals? Municipal workers' union warns of agitation, possibility of patient services becoming expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएमसी पालिका रुग्णालयांचे खासगीकरण? म्युनिसिपल मजदूर युनियनचा आंदोलनाचा इशारा

रुग्णसेवा महागण्याची शक्यता ...

रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात आता मुलुंडमध्ये भाजप, मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | BJP, MNS now take an aggressive stance in Mulund against hospital privatization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात आता मुलुंडमध्ये भाजप, मनसेचा आक्रमक पवित्रा

पालिकेचे अगरवाल हॉस्पिटलही वादाच्या भोवऱ्यात; नूतनीकरण झालेल्या वास्तूच्या लोकार्पणाची मागणी ...