हॉस्पिटल, मराठी बातम्या FOLLOW Hospital, Latest Marathi News
पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याची भीती घालताच एका सफाई कर्मचारी महिलेने चोरलेले मंगळसूत्र परत केले ...
अवयवांच्या बरण्या कचऱ्यात टाकणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला अभय मिळत असल्याची चर्चा ...
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नेमके हे अर्भक कोणत्या रुग्णालयाने फेकून दिले याबाबत तपास सुरु आहे ...
या वेदना आपोआपच थांबतील, असे या तरुणाला वाटले. मात्र चौथ्या दिवशी या तरुणाची प्रकृती आणखीनच खालावली. यानंतर तो थेट रुग्णालयात पोहोचला... ...
standardized hospital billing format : हॉस्पिटलकडून मनमानी शुल्क आकारण्याला यापुढे चाप लागणार आहे. लवकरच सरकार यासाठी एक स्टँडर्ड हॉस्पिटल बिल फॉर्म जारी करणार आहे. ...
अपघात झाल्यानंतर चालकाने ट्रक तेथेच सोडून पोबारा केला ...
मिरज : गुंतागुंतीच्या व गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी शासनाच्या आरोग्य योजनेंतर्गत पॅकेजचे दर वाढवण्याची मागणी आमदार इद्रिस नायकवडी यांनी विधान ... ...
राजोली प्राथमिक आरोग्य केंद्र : रुग्णांची होतेय गैरसोय ...