लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत; दोघे भाऊ गंभीर जखमी, पाबे घाटातील घटना - Marathi News | Car goes straight into valley after losing control; two brothers seriously injured, incident at Pabe Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत; दोघे भाऊ गंभीर जखमी, पाबे घाटातील घटना

पाबे घाटातून जाताना खिंडीत घाट चढत असताना एका वळणावर गाडीचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये किमान १७० ते २०० फूट दरीमध्ये कोसळली ...

Satara: पेशंट देसाई-मांडवे बंदोबस्तात तरी म्हणे केवळ ताब्यात!; ‘सिव्हिल’मध्ये उपचार; अद्याप अटक नाही - Marathi News | Members Anil Desai and Sandeep Mandve who were booked for kidnapping during the election of the Satara Zilla Parishad President, are being treated in a government hospital only in custody, no arrest yet | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पेशंट देसाई-मांडवे बंदोबस्तात तरी म्हणे केवळ ताब्यात!; ‘सिव्हिल’मध्ये उपचार; अद्याप अटक नाही

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी अपहरणाचा गुन्हा दाखल असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल देसाई तसेच संदीप मांडवे यांना ... ...

कारचा ताबा सुटल्याने बसला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, पुणे-नाशिक महामार्गावरील घटना - Marathi News | Car loses control, hits bus; Three members of the same family die on the spot, incident on Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारचा ताबा सुटल्याने बसला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, पुणे-नाशिक महामार्गावरील घटना

अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून दोन्ही टायर फुटल्याचेही समोर आले आहे ...

हेल्थ इन्शुरन्स धारकांनो सावधान! 'या' नियमाकडे दुर्लक्ष केल्यास खिशातून भरावे लागतील पैसे - Marathi News | What is In-Principle Approval in Health Insurance? Importance of Pre-authorization | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हेल्थ इन्शुरन्स धारकांनो सावधान! 'या' नियमाकडे दुर्लक्ष केल्यास खिशातून भरावे लागतील पैसे

Health Insurance : तुमच्याकडे आरोग्य विमा असला, तरीही रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 'तत्त्वतः मंजुरी' न घेतल्यास, विम्याचा दावा करताना रकमेत मोठी कपात केली जाण्याची शक्यता असते. ...

सांगवी आरोग्य केंद्राची दुरवस्था; कंपाउंड नाही, परिसरात मोकाट जनावरांचा व तळीरामांचा वावर - Marathi News | pune news sangvi Health Center in poor condition; No compound, stray animals and wild animals roaming around the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगवी आरोग्य केंद्राची दुरवस्था; कंपाउंड नाही, परिसरात मोकाट जनावरांचा व तळीरामांचा वावर

गेल्या सहा-सात महिन्यांपासून हे सोलर पॅनल सुरू न झाल्याने ते धूळखात पडून आहे. ...

जेव्हा रुग्णालयात लागते आग, तेव्हाच सरकारी यंत्रणेला जाग; अग्निशमनची ‘NOC’ घेण्याकडे रुग्णालयांची पाठ - Marathi News | Only when there is a fire in a hospital, the government system wakes up; Hospitals are reluctant to take 'NOC' from the fire department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेव्हा रुग्णालयात लागते आग, तेव्हाच सरकारी यंत्रणेला जाग; अग्निशमनची ‘NOC’ घेण्याकडे रुग्णालयांची पाठ

छत्रपती संभाजीनगरात ८ वर्षांत अनेक घटना, शहरातील खासगी रुग्णालयांच्या फायर सेफ्टीचा प्रश्न ऐरणीवर ...

‘ती’ जळते, आपण पाहत राहतो! विष तत्काळ शरीराबाहेर काढावे लागते; अन्यथा... - Marathi News | 'She' burns, we keep watching! The poison has to be removed from the body immediately; otherwise... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ती’ जळते, आपण पाहत राहतो! विष तत्काळ शरीराबाहेर काढावे लागते; अन्यथा...

पुन्हा एक लक्ष्मी अहिल्यानगर जिल्ह्यात बळी ठरली. तिच्यावर ॲसिड फेकून तो पळाला. ती अवघी बारा वर्षांची. आपली सायकल घेऊन ... ...

भीषण अपघात, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी  उपाध्यक्ष सावंत बालंबाल बचावले, भाजप प्रवेशावरून परतताना  घडली घटना - Marathi News | Terrible accident, former vice president of Dharashiv Zilla Parishad Sawant Balambal survived, incident happened while returning from BJP entry | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भीषण अपघात, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी  उपाध्यक्ष सावंत बालंबाल बचावले, भाजप प्रवेशावरून परतताना  घडली घटना

सुदैवाने सावंतांसह त्यांचे सहकारी व अंगरक्षक यात सुखरूप बचावले आहेत. ...