लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

दारूच्या नशेतील कारचालक अल्पवयीन मुलाने ३ वाहनांना उडवले, रिक्षाचालकाचा मृत्यू, भोसरीतील घटना - Marathi News | Drunk driver minor blows up 3 vehicles, rickshaw puller dies, incident in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारूच्या नशेतील कारचालक अल्पवयीन मुलाने ३ वाहनांना उडवले, रिक्षाचालकाचा मृत्यू, भोसरीतील घटना

अल्पवयीन मुलाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ३ वाहनांना उडवले असून २ दुचाकीस्वार जखमी, तर रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे ...

बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्... - Marathi News | thieves cut pipe through which oxygen supplied in picu ward children given breath from cylinder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...

मेडिकल कॉलेजच्या पीआयसीयू वॉर्डमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारा पाईप चोरट्यांनी कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या - Marathi News | jhansi hospital fire man saves many babies lost his girls yakoob mansuri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या

रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागली. या आगीत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. ...

निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट - Marathi News | fire was caused by spark from the switch board report of the committee formed on jhansi fire incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट

आगीच्या घटनेत १० नवजात बाळांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचा रिपोर्ट आता तयार झाला आहे. ...

मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला - Marathi News | dead patients eye goes missing at patna nmch hospital doctors say rat gnawed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला

हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा डोळा त्याच्या मृत्यूनंतर गायब झाल्याचं आढळून आलं. हा प्रकार मृताच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी एकच गोंधळ घातला. ...

आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video - Marathi News | jhansi medical college incident cradling newborns nursing staff mothers screamed heart wrenching video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video

नवजात बालकांच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये अचानक लागलेल्या आगीने १० चिमुकल्यांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबात शोककळा पसरली आहे. या अपघातात १७ मुलं जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं? - Marathi News | jhansi fire incident eyewitness says nurse lit matchstick to connect pipe of oxygen cylinder ward caught fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?

आधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता वेगळीच माहिती समोर येत आहेत. ...

"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो - Marathi News | jhansi medical college fire pain of the victim familes mother lost her first child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो

रुग्णालयातील शिशु वॉर्डमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत १० चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...