लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

रक्तदान करा! पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तपेढ्यांमध्ये फक्त १ ते २ दिवसांचा रक्तपुरवठा - Marathi News | Donate blood Shortage of blood in Pune only 1 to 2 days blood supply in blood banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्तदान करा! पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तपेढ्यांमध्ये फक्त १ ते २ दिवसांचा रक्तपुरवठा

संपूर्ण पुण्यामध्ये दररोज १५०० रक्तपिशव्यांची गरज असते. त्यापैकी फक्त १०० ते २०० रक्तपिशव्या उपलब्ध होतात ...

"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा - Marathi News | jhansi medical college fire at jhansi medical college report on jhansi medical college fire incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

उत्तर प्रदेशातील झाशी येथील लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये १५ नोव्हेंबरला लागलेल्या आगीच्या घटनेचा रिपोर्ट आता समोर आला आहे. ...

हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्.... - Marathi News | jodhpur doctors remove towel left in stomach after cesarean delivery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | newborn kidnapped by fake nurses from kalaburagi district hospital cctv footage captured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद

कलबुर्गी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयातून बनावट नर्सनी नवजात बाळाचं अपहरण केलं. स्वतःला नर्स म्हणवून घेणाऱ्या दोन महिलांनी नवजात बाळाचं अपहरण केलं. ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तीन ठार, एक गंभीर; सासुरवाडीला गेलेल्या जावयाचा मृत्यू  - Marathi News | Two bikes collide three killed, one seriously Injured | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तीन ठार, एक गंभीर; सासुरवाडीला गेलेल्या जावयाचा मृत्यू 

या भीषण अपघातात दोन्ही मोटारसायकलचा चुराडा झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमीला तातडीने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. ...

रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक! - Marathi News | judge manju sri set a example by helping a patient by reading the news in the newspaper in begusarai, bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक!

न्यायाधीश मंजू श्री यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदर हॉस्पिटल गाठले आणि सिव्हिल सर्जनला चांगले उपचार करण्याचे आदेश दिले. ...

पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी - Marathi News | Newborn dies in Panvel Hospital; Another victim of the inaction of the health system | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा बळी

महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या दोन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. ...

कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव - Marathi News | jhansi medical college fire staff nurse saved 15 children from fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

एनआयसीयू वॉर्डमध्ये कर्तव्यावर तैनात असलेल्या नर्स मेघा यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १५ मुलांची आगीतून सुखरुप सुटका केली.  ...