लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

अंगणवाडीच्या खिचडीतून विषबाधा; ११ बालकांना मळमळ उलटीचा त्रास - Marathi News | Poisoning from Anganwadi khichdi; 11 children suffer from nausea and vomiting | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंगणवाडीच्या खिचडीतून विषबाधा; ११ बालकांना मळमळ उलटीचा त्रास

माजलगाव तालुक्यातील फुलसिंग नगर तांडा येथील घटना ...

खासगी रुग्णालयांकडून नियम धाब्यावर..! महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस   - Marathi News | Private hospitals flout rules! Notice from the Municipal Health Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी रुग्णालयांकडून नियम धाब्यावर..! महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस  

नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांना नोटीस बजावून सुधारणा करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली ...

Buldhana: इवल्याशा जीवाच्या पोटात निघाली चक्क दोन अर्भके ! - Marathi News | Buldhana: Two babies were born in the womb of this poor soul! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: इवल्याशा जीवाच्या पोटात निघाली चक्क दोन अर्भके !

बाळाच्या पोटातही गर्भअसल्याची बाब समोर आल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी रविवारी अमरावती सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. ...

सातारा जिल्ह्यात जीबीएस रुग्णांची स्थिती नियंत्रणात, तीन रुग्ण परतले घरी - Marathi News | Condition of GBS patients in Satara district under control, three patients returned home | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात जीबीएस रुग्णांची स्थिती नियंत्रणात, तीन रुग्ण परतले घरी

तिघांवर उपचार सुरू : कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयात आठ खाटा राखीव ...

अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना 'ब्रेन स्ट्रोक'; प्रकृती गंभीर - Marathi News | Ayodhya Ram Janmabhoomi Temple head priest Mahant Satyendra Das in critical condition after brain stroke admitted to SGPGI hospital health Update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना 'ब्रेन स्ट्रोक'; प्रकृती गंभीर

महंत यांना ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असूनही त्यांची प्रकृती गंभीर असल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती ...

ह्रतिकला आठ वर्षांनी मिळाले नवीन हात, मुंबईला येत असताना झाला होता अपघात - Marathi News | Hrithik gets a new hand after eight years, there was an accident at Chinchwad railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ह्रतिकला आठ वर्षांनी मिळाले नवीन हात, मुंबईला येत असताना झाला होता अपघात

आठ वर्षांपूर्वी इंदोर येथे राहणारा हृतिक सिंग परिहार मुंबईला पर्यटनासाठी निघाला असताना इंदोर ते मुंबई रेल्वे प्रवासादरम्यन त्याचा अपघात झाला. ...

Sangli: मिरजेतील ऐतिहासिक वॉन्लेस हॉस्पिटल पुन्हा सुरू होणार, कामगारांना मोठा दिलासा - Marathi News | The historic Wanless Hospital in Miraj will reopen, a big relief for the workers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेतील ऐतिहासिक वॉन्लेस हॉस्पिटल पुन्हा सुरू होणार, कामगारांना मोठा दिलासा

रुग्णालयातील कामगारांचे सुमारे २५ कोटी थकीत वेतन टप्प्याटप्प्याने देण्यात येणार ...

सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’चे पाच रुग्ण, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वेक्षण - Marathi News | Five patients of GBS were found in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’चे पाच रुग्ण, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वेक्षण

सातारा : सातारा जिल्ह्यात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’चे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यातील तीन रुग्ण हे १५ वर्षांखालील आहेत तर ... ...