lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनीट्रॅप

हनीट्रॅप

Honeytrap, Latest Marathi News

हवाई दलाचा अधिकारीही ‘हनी’च्या ट्रॅपमध्ये; पाकिस्तानी महिला हेराने त्याच्याच मोबाइलवरून केला मेसेज - Marathi News | Air force officer also in the Honey trap The Pakistani female spy sent the message from officer mobile phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचा अधिकारीही ‘हनी’च्या ट्रॅपमध्ये; पाकिस्तानी महिला हेराने त्याच्याच मोबाइलवरून केला मेसेज

निखिल शेंडे (वय ३२) असे या हवाई दलातील अधिकाऱ्याचे नाव आहे. शेंडे हा सध्या बंगळुरूमध्ये कार्यरत आहे. ...

Indian Air Force चा अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात? कुरुलकरांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड... - Marathi News | Another Indian Air Force officer in the honey trap Shocking information revealed from Kurulkar's investigation... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Air Force चा अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात? कुरुलकरांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड...

कुरुलकर यांच्या संपर्कात असलेल्या महिलेने बेंगळुरु येथे हवाई दलात कार्यरत असलेल्या एका मराठी अधिकाऱ्यालाही देखील संपर्क केल्याचे समोर ...

हनी ट्रॅप लावून सहा लाख उकळले; व्यावसायिकाला लॉजवर ठेवले डांबून  - Marathi News | Six lakh rob with honey trap; The businessman was kept at the lodge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनी ट्रॅप लावून सहा लाख उकळले; व्यावसायिकाला लॉजवर ठेवले डांबून 

चाैघांनाही १७ मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.  ...

हनी ट्रॅप लावून सहा लाख ९० हजारांची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह चाैघे जेरबंद - Marathi News | Four jailed, including a woman who extorted a ransom of 690,000 by setting a honey trap | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हनी ट्रॅप लावून सहा लाख ९० हजारांची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह चाैघे जेरबंद

चाकूच्या धाकाने व्यावसायिकाला लॉजवर ठेवले डांबून : श्रीनगर पाेलिसांची कारवाई ...

डीआरडीओचा संचालक अडकला ‘हनीट्रॅप’मध्ये; एटीएसने केली अटक - Marathi News | DRDO director caught in 'honeytrap'; Arrested by ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीआरडीओचा संचालक अडकला ‘हनीट्रॅप’मध्ये; एटीएसने केली अटक

पाकिस्तानला महत्त्वाची माहिती दिल्याचा संशय ...

फेसबुकवर महिलेशी मैत्री करणं शिक्षकाला पडलं महागात, हॉटेल रूममध्ये बोलवून केलं ब्लॅकमेल - Marathi News | Four arrested with husband and wife over Honeytrap case woman traped a teacher from facebook in Uttarakhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर महिलेशी मैत्री करणं शिक्षकाला पडलं महागात, हॉटेल रूममध्ये बोलवून केलं ब्लॅकमेल

Honey Trap : रुद्राक्ष गार्डनमध्ये पोहोचल्यानंतर फेसबुकवरील महिला फ्रेंड त्याला एका रूममध्ये घेऊन गेली आणि यादरम्यान प्लानिंगनुसार तिचे साथीदार अचानक रूममध्ये आले. ...

Honeytrap: महिलेने बळजबरीने संबंध ठेवत केला अश्लील व्हिडीओ, १० लाखांची केली मागणी, झाली अटक - Marathi News | Honeytrap: The woman made an obscene video of forced intercourse, demanded 10 lakhs, was arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेने बळजबरीने संबंध ठेवत केला अश्लील व्हिडीओ, १० लाखांची केली मागणी, त्यानंतर...

Honeytrap: आरोपी महिलेने तरुणाला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याशी संबंध निर्माण केले होते. त्याचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि त्यानंतर दहा लाख रुपयांची मागणी केली होती ...

Crime News: जेनीच्या मेसेजला ७२ वर्षांचे आजोबा भूलले, प्लेबॉय व्हायला निघाले, पण अखेर भलतेचं घडले... - Marathi News | Crime News: 72-year-old grandfather forgets Jenny's message, turns out to be a playboy, but finally something bad happens... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेनीच्या मेसेजला ७२ वर्षांचे आजोबा भूलले, प्लेबॉय व्हायला निघाले, पण अखेर भलतेचं घडले...

Crime News: वयाच्या ७२ व्या वर्षी प्लेबॉय होण्याची हौस एका वृद्धाला चांगलीच महागात पडली आहे. त्यांना प्लेबॉय बनवण्याचं आमिष दाखवून एका जोडप्यानं त्यांच्याकडून तब्बल ११ लाख रुपये उकळले. ...