लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हनीट्रॅप

हनीट्रॅप, मराठी बातम्या

Honeytrap, Latest Marathi News

डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, मग फार्म हाऊसवर लाखो रुपयांची लूट; हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लॅन फसला - Marathi News | Indore Honey Trap Racket Busted Former Army Personnel and Businessman Targeted via Dating Apps | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, मग फार्म हाऊसवर लाखो रुपयांची लूट; हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लॅन फसला

इंदौरमध्ये लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. ...

'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Gadchiroli Crime News: 'You die, or I will kill you!' Honey trap, blackmailing and poisoning of a young man in Armori, case registered against two including a young woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग

Gadchiroli Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणास हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर ब्लॅकमेल करुन पैसे उकळले. चार लाख दिल्यावरही भूक थांबली नाही, १५ लाखांसाठी त्याला  थेट विष पाजून संपविण्याचा प्रयत्न केला. ...

फॅशन डिझाइनर महिलेचा कारनामा; श्रीमंतांची मैत्री, प्रेमाचं नाटक, लॉजवर भेटायला बोलवायची, मग... - Marathi News | Police arrest woman Deepa Awatagi in Karnataka honey trap case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फॅशन डिझाइनर महिलेचा कारनामा; श्रीमंतांची मैत्री, प्रेमाचं नाटक, लॉजवर भेटायला बोलवायची, मग...

इतक्यावरच न थांबता दीपा पीडित व्यक्तीला फोन करत होती. या पुरुषांकडून ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायची. ...

Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार - Marathi News | Navi Mumbai: Love blossomed on Instagram, 'she' invited her to meet; 15-year-old boy got out of the cab and a thrill ensued | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार

Navi Mumbai Crime: शाळेत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाला इन्स्टाग्रामवरुन मेसेज आले. नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून भेटायला बोलावलं आणि त्यानंतर जे घडलं ते सगळ्यांनाच हादरवून टाकणारं होतं.   ...

हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या तरुणाचा धक्कादायक शेवट; ब्लॅकमेल करणाऱ्या विवाहितेचे फोटो चिकटवले भिंतीवर - Marathi News | UP Engineer Leaves Digital Trail on Walls Against Accused Couple Tragic End to Blackmailing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या तरुणाचा धक्कादायक शेवट; ब्लॅकमेल करणाऱ्या विवाहितेचे फोटो चिकटवले भिंतीवर

उत्तर प्रदेशात हनिट्रॅपमध्ये अडकलेल्या इंजिनिअरने स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. ...

वृद्ध डॉक्टरला हनीट्रॅपिंगमध्ये अडकवून दोन कोटींच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी टोळीच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Elderly doctor trapped in honeytrapping, demanded a ransom of Rs 2 crore; Police sneer at gang | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वृद्ध डॉक्टरला हनीट्रॅपिंगमध्ये अडकवून दोन कोटींच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी टोळीच्या आवळल्या मुसक्या

तथाकथित पत्रकाराचादेखील समावेश : गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाची कारवाई ...

व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षीय उद्योजक अडकला  - Marathi News | Made a video call and she took off her clothes and threw them away, 50-year-old businessman from Mumbai got stuck | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षीय उद्योजक अडकला 

सोशल मीडियावर अनोळखी तरुणीशी ओळख झाल्यानंतर ५० वर्षीय उद्योजक मोठ्या प्रकरणात अडकला. ...

एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा - Marathi News | A photo of a 'beauty' can empty your bank account in three minutes, be careful when making online transactions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा

‘सुंदरी’चा फोटो पाठवून अवघ्या तीन मिनिटांत चुनाभट्टी येथील व्यावसायिकाचे बँक खाते रिकामे हाेते. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ...