लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
गुड न्यूज: कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांना नवीन घरे अन् मिळणार चकचकीत कार्यालयेही, १८५ कोटींचा खर्च - Marathi News | Police will also get new houses and offices in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुड न्यूज: कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांना नवीन घरे अन् मिळणार चकचकीत कार्यालयेही, १८५ कोटींचा खर्च

कागल, कळेसाठी नवीन इमारती ; जुना बुधवार, इचलकरंजीतील घरे मिळणार ...

शंभर दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला निर्णय - Marathi News | 20 lakh shelters will be approved in 100 days Rural Development Minister Jayakumar Gore took the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभर दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला निर्णय

ग्रामविकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारला ...

पाच वर्षांत घरांच्या किमतींत ४८ टक्के वाढ, पश्चिम उपनगराला सर्वाधिक प्राधान्य - Marathi News | House prices increase by 48 percent in five years, western suburbs get highest priority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच वर्षांत घरांच्या किमतींत ४८ टक्के वाढ, पश्चिम उपनगराला सर्वाधिक प्राधान्य

सिमेंट, स्टील या आणि अशा प्रमुख बांधकाम साहित्यांच्या किमतींमध्ये झालेली वाढ, भूखंडांच्या वाढलेल्या किमती, पुनर्विकासामुळे वाढलेले दर यामुळे प्रामुख्याने घरांच्या किमती वाढल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये मुंबईतच नव्हे, तर देशात अन्य ...

सरत्या वर्षात घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या! 7 शहरांची आकडेवारी चिंताजनक, काय आहे कारण? - Marathi News | property home price rise over 21 percent in 2024 anarock revealed shocking report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरत्या वर्षात घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या! 7 शहरांची आकडेवारी चिंताजनक, काय आहे कारण?

House Price : तुम्ही जर शहरात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहात असाल तर ही बातमी तुमची झोप उडवू शकते. कारण, वर्षात घरांच्या किमतीत खूप वाढ झाली आहे. ...

किमती वाढल्याने घरे विक्री घटणार; परवानगी मिळण्यात झालेल्या विलंबाचाही बसला फटका - Marathi News | House sales will decline as prices rise Delays in obtaining permission also affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किमती वाढल्याने घरे विक्री घटणार; परवानगी मिळण्यात झालेल्या विलंबाचाही बसला फटका

यंदा देशातील प्रमुख ७ शहरांतील घरांच्या किमती २१ टक्के वाढल्या आहेत. ...

साठ वर्षांपेक्षा जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासासाठी अर्थसहाय्य; सांगली, कोल्हापूरसह १.३० लाख गृहनिर्माण संस्थांना होणार लाभ - Marathi News | Financing for redevelopment of apartments older than sixty years, 1lakh housing societies including Sangli, Kolhapur will be benefited | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साठ वर्षांपेक्षा जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासासाठी अर्थसहाय्य; सांगली, कोल्हापूरसह १.३० लाख गृहनिर्माण संस्थांना होणार लाभ

‘स्वयंपूर्ण विकास योजना’ अंतर्गत या संस्थांना वाजवी व्याजदरात कर्ज पुरवठा केला जाईल ...

मुंबईत एका अपार्टमेंटसाठी फक्त स्टँप ड्युटीच २ कोटींची; आलिशान फ्लॅट खरेदी करणारा व्यक्ती कोण? - Marathi News | costliest apartments purchased in mumbai who is the buyer what cost of final deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईत एका अपार्टमेंटसाठी फक्त स्टँप ड्युटीच २ कोटींची; आलिशान फ्लॅट खरेदी करणारा व्यक्ती कोण?

Costliest Apartments: मुंबईत निवासी अपार्टमेंटसाठी खूप महागडी डील झाली आहे. मुंबईतील पॉश भागात असलेल्या या निवासी अपार्टमेंटमधून अरबी समुद्राचा नजारा पाहायला मिळतो. ...

थेरगावामधील घरफोडीच्या घटना रोखा; सोसायटी धारकांची पोलिसांना विनंती - Marathi News | Society owners request police to stop burglaries in Thergava | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावामधील घरफोडीच्या घटना रोखा; सोसायटी धारकांची पोलिसांना विनंती

थेरगाव भागात पोलिसांची गस्त वाढवणे व परिसरात रात्री नाकाबंदी या सारख्या उपाययोजना करण्याची विनंती धारकांनी केली आहे ...