लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या - Marathi News | Self-Construction Home Loans A Guide for Building Your Own Home in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, किती असतो व्याजदर?

Self-Construction Home Loan : जर तुम्ही स्वतःच्या जमिनीवर घर बांधण्याचा विचार करत असाल, तर स्व-बांधकाम गृहकर्ज हा एक चांगला पर्याय आहे. बँका हे कर्ज सहजपणे देतात. ...

घरात शिरलेल्या हल्लेखोराशी झटपट; गळ्यावर चाकूने वार, दाबेली विक्रेत्या तरुणाचा विनाकारण खून - Marathi News | A quick encounter with an attacker who entered the house Stabbing on the neck with a knife, murder of a young man selling dabeli for no reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरात शिरलेल्या हल्लेखोराशी झटपट; गळ्यावर चाकूने वार, दाबेली विक्रेत्या तरुणाचा विनाकारण खून

हल्लेखोर हा उलटसुलट उत्तरे देत असल्याने मानसिक रुग्ण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ...

ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर - Marathi News | Oscar-winning filmmaker Satyajit Ray's house in Bangladesh demolished; India offers to repair it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या घरावर बांग्लादेश सरकारने बुलडोझर फिरवला. ...

मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार! - Marathi News | Mumbai & Pune Home Sales Drop 30%: Is a Property Price Correction Coming? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!

Home Sales Drop : रिअल इस्टेट मार्केटमध्ये मंदी आली असून मालमत्तेच्या वाढत्या किमतीमुळे विक्रीत घट झाली आहे. याचा परिणाम मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये जास्त दिसत आहे. ...

"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा - Marathi News | "If Marathi people denied house in Mumbai Maharashtra then action will be taken against builder said Minister Shambhuraj Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा

Marathi Quota For Mumbai Houses : मराठी माणसाला घरं नाकारण्यात येण्याच्या मुद्द्यावरून मंत्र्यांनी थेट बिल्डर्सनाच इशारा दिलाय ...

दोघांच्या आवडी निवडी, स्वभाव, आचार-विचार; परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याकडे जोडप्यांचा वाढता कल - Marathi News | The preferences, temperament, and behavior of both parties; Increasing trend of couples towards divorce by mutual consent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांच्या आवडी निवडी, स्वभाव, आचार-विचार; परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याकडे जोडप्यांचा वाढता कल

खरंतर घर दोघांचे असते, एकाने विस्कटले तर दुसऱ्याने ते सावरायचे असते, पण गेल्या काही वर्षांत किरकोळ कारणांमुळे जोडप्यांमधील वाद विकोपाला जाताहेत ...

भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज - Marathi News | Bharat Bandh! Mahavitaran employees strike, power supply will remain smooth, system ready on war footing 24 hours a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज

नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे ...

लाकडी फर्निचरवर स्क्रॅचेस दिसू लागले? २ उपाय करून जुनं फर्निचर नव्यासारखं चमकवून टाका - Marathi News | how to remove scratches from old wooden furniture, simple tips and tricks to repair scratches from wooden furniture at home  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाकडी फर्निचरवर स्क्रॅचेस दिसू लागले? २ उपाय करून जुनं फर्निचर नव्यासारखं चमकवून टाका

How To Take Care Of Wooden Furniture: लाकडी फर्निचरवर स्क्रॅचेस किंवा चरे, ओरखडे आले असतील तर ते दिसू नयेत म्हणून हे काही उपाय तुम्ही करू शकता..(how to remove scratches from old wooden furniture?) ...