लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
किचनमध्ये झुरळं? लहानसहान आजार, इन्फेक्शन टाळा, पेस्ट कन्ट्रोलऐवजी घरीच हे उपाय करून पहा - Marathi News | Cockroaches in kitchen? Try this home remedies to remove cockroaches | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किचनमध्ये झुरळं? लहानसहान आजार, इन्फेक्शन टाळा, पेस्ट कन्ट्रोलऐवजी घरीच हे उपाय करून पहा

या झुरळांचं काय करू? झुरळांना पळवून लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते जातंच नाहीत.. असं तुमचंही होतं का? मग हे काही सोपे उपाय करून पहा ...

... अन् प्रहारनं अक्कांचं घर बांधलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आठवणींना उजाळा - Marathi News | ... An bacchu kadu built Akka's house in akola, Rashtrasant Tukadoji Maharaj had a relationship | Latest akola News at Lokmat.com

अकोला :... अन् प्रहारनं अक्कांचं घर बांधलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आठवणींना उजाळा

महाराष्ट्राचं भूषण असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं बालपण ज्या वाड्यावर गेलं. अकोला जिल्ह्यातील सुकोडा येथील अक्काजी देशमुख यांच्या घरी त्यांनी बालपण घावलवं. विशेष म्हमजे गुलाबराव महाराज यांचेही बालपन याच अक्काजी देशमुख यांच्या वाड्यावर गेले. ...

सर्वात जुनी क्रांतीचौक पोलीस कॉलनी पाडणार; उभी राहणार ७८० घरांची मल्टिस्टोरेज अपार्टमेंट - Marathi News | The oldest Kranti Chowk police colony will be demolished; Multistorage apartments of 780 houses will be built | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वात जुनी क्रांतीचौक पोलीस कॉलनी पाडणार; उभी राहणार ७८० घरांची मल्टिस्टोरेज अपार्टमेंट

Kranti Chowk police colony : औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयात सुमारे साडेतीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी आहेत. राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी दोन टप्प्यांत घरांचे बांधकाम करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ...

ICICI: इन्कम टॅक्स भरत नसाल तरी मिळेल होम लोन; ही बँक ऑन दी स्पॉट मंजूर करणार - Marathi News | no ITR, dont worry! ICICI Home Finance launches on-the-spot home loan for workers  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कम टॅक्स भरत नसाल तरी मिळेल होम लोन; या बँकेची 'फ्रीडम' स्कीम लाँच

ICICI Home Finance चे सीईओ अनिरुद्ध कमानी यांनी सांगितले की, बिग फ्रीडम महिन्यांतर्गत आमच्या शाखेतच गृह कर्ज मंजूर केले जाईल. त्या शाखांमध्ये आमचे स्थानिक प्रतिनिधी कमीत कमी कागदपत्रांवर कर्ज उपलब्ध करण्यासाठी मदत करतील.  ...

अरे बाप रे...; घर अन्‌ दुचाकी-चारचाकी आहे; अशानाही हवे योजनेतील घरकूल ! - Marathi News | Hey Baap Re ...; The house is a two-wheeler; Ashanahi wants Gharkool in the scheme! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अरे बाप रे...; घर अन्‌ दुचाकी-चारचाकी आहे; अशानाही हवे योजनेतील घरकूल !

पंतप्रधान आवास योजना: ३९ हजार जणांचे फेटाळले अर्ज ...

म्हाडातर्फे कोकण मंडळात ८,२०५ घरांची लॉटरी, २३ ऑगस्टला जाहिरात तर १४ ऑक्टोबरला सोडत - Marathi News | MHADA launches lottery for 8,205 houses in Konkan Mandal, advertisement on 23rd August and release on 14th October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडातर्फे कोकण मंडळात ८,२०५ घरांची लॉटरी, २३ ऑगस्टला जाहिरात तर १४ ऑक्टोबरला सोडत

MHADA Home Lottery Update: म्हाडाच्या कोकण विभागाकडून ८ हजार २०५ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. २३ ऑगस्टला यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून, १४ ऑक्टोबरला सोडत काढली जाईल ...

'पंतप्रधान निवासस्थान भाड्यानं देणे आहे'; दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची घोषणा - Marathi News | 'Prime Minister's residence is for rent'; Declaration of the Prime Minister of Pakistan on the verge of bankruptcy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पंतप्रधान निवासस्थान भाड्यानं देणे आहे'; दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची घोषणा

Pakistan PM Imran Khan : पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय. यापूर्वी एका लग्नसमारंभासाठीही भाड्यानं देण्यात आलं होतं पंतप्रधानांचं निवासस्थान. ...

महारेराने औरंगाबादमधील ३९ गृहप्रकल्पांच्या विक्रीवर आणली बंदी - Marathi News | Maharera bans sale of 39 housing projects in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महारेराने औरंगाबादमधील ३९ गृहप्रकल्पांच्या विक्रीवर आणली बंदी

यामध्ये मोठ्या बांधकाम व्यावसायायिकांचा समावेश नाही. यातील ८५ टक्के गृहप्रकल्प छोट्या आकाराचे आहेत. ...