लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड, मराठी बातम्या

Hollywood, Latest Marathi News

व्हिडिओ करताना ही मॉडेल घालायला विसरली ब्रा, सोशल मीडियावर झाली ट्रोल - Marathi News | Called Immoral for Going Braless, Chef Padma Lakshmi Wears Two in Cooking Tutorial PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हिडिओ करताना ही मॉडेल घालायला विसरली ब्रा, सोशल मीडियावर झाली ट्रोल

व्हिडिओत तिने ब्रा न घातल्याने या मॉडेलला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. पण तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. ...

Corona Virus: बनून तयार आहे कोरोना व्हायरसवरचा पहिला सिनेमा, नाव काय ते वाचा - Marathi News | first film on corona pandemic corona fear is a virus is ready to release-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Virus: बनून तयार आहे कोरोना व्हायरसवरचा पहिला सिनेमा, नाव काय ते वाचा

कॅनेडियन दिग्दर्शक मुस्तफा केशवारी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. ...

CoronaVirus: या प्रसिद्ध अभिनेत्रीनं लढवली वेगळी शक्कल, चक्क 'ब्रा'पासून बनवला मास्क, पहा व्हिडिओ - Marathi News | Chelsea Handler Leaves The Internet In Splits As She Turns Her Bra Into A Face Mask TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus: या प्रसिद्ध अभिनेत्रीनं लढवली वेगळी शक्कल, चक्क 'ब्रा'पासून बनवला मास्क, पहा व्हिडिओ

या अभिनेत्रीचा ब्रापासून बनवलेल्या मास्कचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल ...

या गायिकेवर अनेक दिवस करण्यात आला होता बलात्कार, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली व्यथा - Marathi News | Pop star Duffy says she was raped PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गायिकेवर अनेक दिवस करण्यात आला होता बलात्कार, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली व्यथा

या गायिकेने सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिच्या आयुष्यातील अतिशय वाईट घटनेविषयी लिहिले आहे. ...

कोरोनामुळे हॉलिवूडमधील या दोन दिग्गज कलाकारांचे झाले निधन - Marathi News | ‘Jaws’ actress Lee Fierro and 'Aliens,' actor Jay Benedict dies from coronavirus PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनामुळे हॉलिवूडमधील या दोन दिग्गज कलाकारांचे झाले निधन

या दोन्ही कलाकारांच्या निधनाने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ...

अद्यापही समजू शकला नसला ‘कोरोना’चा धोका  तर हे सिनेमे बघा, भीतीने उडेल थरकाप - Marathi News | how dangerous is coronavirus is here 5 best pandemic movies you can stream-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अद्यापही समजू शकला नसला ‘कोरोना’चा धोका  तर हे सिनेमे बघा, भीतीने उडेल थरकाप

कोरोनासारखे व्हायरस मानवी जीवनासाठी किती धोकादायक आहे, याचा अंदाज हे सिनेमे पाहिल्यानंतर यावा. ...

Coronavirus : ‘या’ हॉलिवूड स्टार्सना कोरोनाची लागण - Marathi News | Corona infected Hollywood stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus : ‘या’ हॉलिवूड स्टार्सना कोरोनाची लागण

अभिनेत्री डेबी मजार आणि संगीतकार डेव्हिड ब्रायन देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांनीही ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आतापर्यंत किती हॉलिवूड स्टार्सना कोरोनाने विळखा घातला आहे ते पाहूया... ...

corona virus : हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री झाली कोरोना ‘पॉझिटिव्ह’; स्वत:च सांगितली आपबीती! - Marathi News |   Hollywood's 'This' Actress Becomes Corona 'Positive'; Self-proclaimed disaster! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :corona virus : हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री झाली कोरोना ‘पॉझिटिव्ह’; स्वत:च सांगितली आपबीती!

एंट्रेज या प्रसिद्ध चित्रपटामुळे तिला लोकप्रियता मिळाली. आजच तिने सोशल मीडियावर ती कोरोनाग्रस्त असल्याचा खुलासा केला आहे.  ...