होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
पारंपरिक होळी सणानिमित्त तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात व्यसनाधीनता निर्मूलनाची होळी पेटवून सामाजिक संदेश देण्यात आला. भ्रष्टÑाचारमुक्ती तसेच व्यसनाधीनतेची होळी शाळेच्या आवारात पेटविण्यात आली. ...
होळीच्या सणाला बॉलीवूड मधील सेलेब्रिटीनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. होळी सुरक्षितपणे खेळा असे आवाहन त्यांच्या चाहत्यांना ते करत आहेत. ...
कामाच्या गडबडीत होळी मित्रांसह साजरी करता येत नाही याची कबुली आपले कलाकार मंडळी देतात. त्यामुळे सेटवरच होळीचे सेलिब्रेशन करत आपल्या गोड आठवणीतही कलाकार मंडळी रमतात. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी किंवा होलीकोत्सवाला फार महत्व आहे. फाल्गुन पौर्णिमा या दिवशी होलिकोत्सवाला प्रारंभ होतो.या कालावधीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. मुंबई तसेच इतर भागातुन अनेक व्यक्ति आपल्या मूळ गावी दाखल होत असतात. मात्र, अलीकडे होलिकोत्सव ...
हाेळीच्या मुहूर्तावर मुक्तांगणमधील पेशंट आणि येथील कर्मचाऱ्यांनी आपल्यातील स्वभाव दाेष एका कागदावर लिहीले. ते सर्व कागद गाेळा करुन त्याची हाेळी करण्यात आली. ...