राष्ट्रीय हॉकी खेळाडूचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सरोजिनी नगरमध्ये एका कारमध्ये रिझवानचा मृतदेह आढळला. मृतदेहावर जखमांच्या खुणा असून, मृतदेह सापडला तेथून जवळच त्याच्या हॉकी खेळाडू असलेल्या मैत्रिणीचं घर आहे. ...
विश्व हॉकी लीग स्पर्धेत सोमवारी (दि. ४) भारताचा सामना रिओ आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त जर्मनीविरुद्ध होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या नजरा आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याकडे असतील ...
भारतीय पुरुष हॉकी संघाने विश्व हॉकी लीगच्या अंतिम फेरीत सलामीला विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी शुक्रवारी गमावली. अत्यंत तडफदार खेळ केल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी संधी घालविल्यामुळे... ...
भुवनेश्वर- ऑस्ट्रेलियाच्या टायलर लोवेलची उत्कृष्ट कामगिरी व भारताकडून आकाश चिकटे, सुरज करकेराच्या जोडगोळीनं केलेल्या चांगल्या खेळामुळे जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 1-1 अशा बरोबरीत रोखलं. ...