मेल ऑनलाइननुसार, 'डायना : हर लास्ट समर' मध्ये पोलार्डने दावा केला आहे की, प्रिंसेस ऑफ वेल्स डायना ही जेमीमा गोल्डस्मिथसोबत पाकिस्तानात राहण्याबाबत बोलत होती. ...
कामाबाबत बघा किंवा त्याच्या रिअल लाइफबाबत दिलीप कुमार यांच्या जगण्याला अनेक पैलू आहेत. दिलीप कुमार यांचं खाजगी जीवन खासकरून मधुबाला आणि त्यांच्या नात्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ...
सुरुवातीचे धाडसी दर्यावर्दी आपल्या होड्या समुद्रात झोकून द्यायचे, पण किनारा नजरेपलिकडे गेला तर काय अनर्थ होईल ते माहीत असल्यामुळे समुद्राच्या कडेकडेनं आपली होडी हाकारायचे. ...
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, पुरातत्त्व संशोधक, लेखक व संस्कार भारतीचे माजी अखिल भारतीय प्राचिन कला विधा संयोजक डॉ. श्रीपाद चितळे यांचे शनिवारी सकाळी ५.३० वाजता ब्रेन हॅमरेजने निधन झाले. ...
जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील प्रकाश उराडे यांच्याकडे पेटीत ६० ग्रॅम वजनाची गोलाकार आकारातील तांब्याची वस्तू सापडली. अभ्यासाअंती हा तांबा राजा पृथ्वीसेन (द्वितीय) यांची राजमुद्रा असल्याची शक्यता पुणे येथील अमोल बनकर व अशोक सिंह ठाक ...
विदर्भातील अकराही जिल्ह्याचा इतिहास ८ खंडात समाविष्ट केला जात आहे. यात वर्धा जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची जबाबदारी अभ्यासक डॉ. राजेंद्र मुंढे यांच्यावर संपादक मंडळाने सोपविली आहे. ...