मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळा स्थळापासून काढलेल्या मिरवणुकीत तरुणाई हजारोंच्या संख्येने सहभागी झाली होती ...
तालुक्यातील घोटा देवी येथे हळद घोळत असलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमी शेतक-यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
शहरातील विविध भागातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी मध्ये जवळपा ७ हजार लाभार्थ्यांनी पालिकेकडे घरकुल मिळण्याच्या मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार त्यांचा सर्वे करुन अद्यापर्यंत ३५० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे तर अजून ३५० घरकुलांचे प्रस्ताव तया ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १३ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ यावेळेत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजत्रित गट-ब परीक्षा हिंगोलीतील ८ उपकेंद्रावरून घेण्यात आली. १ हजार १६८ परीक्षार्थ्यांपैकी १ हजार ५७४ जणांनी परीक्षा दिली. ...
जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून १.0८ लाख क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. विविध वाणांची ही एकत्रित आकडेवारी असून कपाशीची २.१८ लाख बीटी व नॉनबीटीची पाकिटेही मागविली आहेत. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजत्रित गट-ब परीक्षा १३ मे रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर ३३ के.व्ही. उपकेंद्रास दुपारी ३.४५ वाजता उमरा ए.जी. फिडरवर स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली. ३३ के.व्ही. उपकेंद्रास दुपारी ३.४५ वाजता उमरा ए.जी. फिडरवर स्पार्किंग झाल्यामुळे आग लागली. ...
आयर्लंड येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले हिंगोली शहरातील जिजामातानगर येथील डॉ. विजयकुमार मुळे यांची मेक्सिको येथील जागतिक नॅशनल आॅटोनॉमस युनिव्हर्सिटी मेक्सिको या पब्लिक रिसर्च युनिव्हर्सिटीमध्ये बायोइन्फर्मेटिस्क या विषयाचे सहयोगी प्राध्यापक पद ...