लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदी

हिंदी, मराठी बातम्या

Hindi, Latest Marathi News

केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा - Marathi News | KG to PG free education, Marathi and Hindi languages will be compulsory; BJP manifesto in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा

राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून विरोधकांनी भाजपा महायुती सरकारला धारेवर धरले होते. मात्र ऐन महापालिका निवडणुकीत भाजपाने दिलेल्या जाहीरनाम्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे ...

"महिन्याभरात हिंदी शिक, नाहीतर..."; भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन फुटबॉल कोचला थेट अल्टीमेटम - Marathi News | Learn Hindi in one month BJP councilor Renu Chaudhary warns a foreign national | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महिन्याभरात हिंदी शिक, नाहीतर..."; भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन फुटबॉल कोचला थेट अल्टीमेटम

दिल्लीत एका मैदानावर मुलांना शिकवणाऱ्या परदेशी व्यक्तीला भाजप नगरसेविकेने इशारा दिला. ...

"मला सहानुभूती नको होती...", मराठीनंतर अचानक हिंदीत काम करण्यावर मयुरी देशमुखचं वक्तव्य - Marathi News | mayuri deshmukh reveals how she switched to hindi after working in marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला सहानुभूती नको होती...", मराठीनंतर अचानक हिंदीत काम करण्यावर मयुरी देशमुखचं वक्तव्य

मराठीनंतर हिंदीत जाणं अगदीच अचानक घडलं. कारण... ...

पहिलीपासून हिंदी सक्ती ९८ टक्के लोकांना नकोच! त्रिभाषा धोरण समितीच्या जनसंवादात विरोधाचा सूर - Marathi News | 98 percent people do not want Hindi to be compulsory from first grade! Voice of opposition in the public dialogue of the Trilingual Policy Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिलीपासून हिंदी सक्ती ९८ टक्के लोकांना नकोच! त्रिभाषा धोरण समितीच्या जनसंवादात विरोधाचा सूर

'पहिलीपासून हिंदी सक्तीची त्रिभाषा धोरण : महाराष्ट्रद्रोही राजकारण' ही पुस्तिका कार्यशाळेदरम्यान, मराठी अभ्यास केंद्राने वाटली. ...

"ऑडिशन देत आहे...", मुक्ता बर्वेला करायचंय हिंदीत काम; प्रियाकडून घेतेय सल्ला - Marathi News | mukta barve wants to work in hindi films and ott webseries taking advice from priya bapat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशन देत आहे...", मुक्ता बर्वेला करायचंय हिंदीत काम; प्रियाकडून घेतेय सल्ला

मुक्ताला हिंदीतही सक्रीय होण्याची इच्छा आहे. याविषयी ती म्हणाली... ...

हिंदी विद्यापीठात घोषणा देत महापुरुषांचा अपमान? वसतिगृहातून दहा विद्यार्थ्यांना केले निलंबित - Marathi News | Insulting great men by raising slogans in Hindi University? Ten students suspended from hostel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंदी विद्यापीठात घोषणा देत महापुरुषांचा अपमान? वसतिगृहातून दहा विद्यार्थ्यांना केले निलंबित

महापुरुषांचा अपमान करण्यात आल्याची तक्रार : हिंदी विद्यापीठ प्रशासनाची कारवाई ...

९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले... - Marathi News | 95 percent of people oppose imposition of first to fourth Hindi language; Narendra Jadhav meet with MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...

२० डिसेंबरपर्यंत आम्ही आमचा अहवाल शासनाला सादर करू. सर्व विद्यार्थ्यांचे अंतिम हित लक्षात घेऊन हा अहवाल सादर करण्यात येणार आहे असं नरेंद्र जाधव यांनी सांगितले. ...

त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...” - Marathi News | dr narendra jadhav reaction over how is the response across the state to the tribhasha policy and hindi compulsory from first standard | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”

Dr. Narendra Jadhav News: त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल ५ डिसेंबरपर्यत सादर करण्यात येणार आहे. ...