डीके शिवकुमार हे कर्नाटक राजकारणातील मोठं नाव. काँग्रेस पक्षातील ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांना काँग्रेसचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक राज्यातील काँग्रेस सरकार वाचवली. आधी कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि आता हिमाचल प्रदेश असो, डीके शिवकुमार ...
हिमाचल प्रदेशातील एकमेव जागेसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी मंगळवारी क्रॉस व्होटिंग केल्याने हे संकट निर्माण झाले आहे. ...