लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

नागपूर शहरातील ११३ रोडवर २७०४ धोकादायक वीजखांब - Marathi News | 2704 dangerous lightning poles on 113 roads in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील ११३ रोडवर २७०४ धोकादायक वीजखांब

ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे शहरातील ११३ रोडवरील २७०४ वीजखांब, ३६८ डीपी/टीपी/एफपी व १०० ट्रान्सफॉर्मर धोकादायक झाले आहेत. ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. ...

JNU : उर्वशी चुडावालाला अटकेपासून तुर्तास दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार - Marathi News | Breaking: High court refuses to grant relief from arrest to Payal Chudawala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :JNU : उर्वशी चुडावालाला अटकेपासून तुर्तास दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

याविरोधात चुडावाला हिने उच्च न्यायालयात धाव घेतली. ...

निर्भया प्रकरण: फाशी स्थगितीविरोधातील केंद्राच्या याचिकेवर आज सुनावणी - Marathi News | Nirbhaya Case: A hearing on the Centre's petition against the death penalty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्भया प्रकरण: फाशी स्थगितीविरोधातील केंद्राच्या याचिकेवर आज सुनावणी

निर्भया बलात्कार व खून प्रकरणातील चार दोषींना सुनावलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्याच्या विरोधात केंद्र सरकारने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ...

एकदा माफ करा! पुढचे सहा महीने मोबाइलला हात लावणार नाही - Marathi News | Excuse me once! The next six months will not touch the mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकदा माफ करा! पुढचे सहा महीने मोबाइलला हात लावणार नाही

कोर्टाने त्याला माफ केले. परंतु 20 हजार रुपये दंड ठोठावला. ...

Breaking : शीना बोरा हत्याकांड - पीटर मुखर्जीला मुंबई हायकोर्टाने केला जामीन मंजूर, मात्र ६ आठवड्यांची स्थगिती  - Marathi News | Sheena Bora murder case : Peter Mukherjee granted bail by Mumbai High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : शीना बोरा हत्याकांड - पीटर मुखर्जीला मुंबई हायकोर्टाने केला जामीन मंजूर, मात्र ६ आठवड्यांची स्थगिती 

2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर पीटरची सुटका करण्यात आली आहे. ...

एसआरएच्या १३ हजार बेकायदा रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | Sword of action against 13,000 illegal residents of the SRA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरएच्या १३ हजार बेकायदा रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार

रहिवासाचे पुरावे नसल्यास ४८ तासांत कारवाई; उच्च न्यायालयाची एसआरएला सूचना ...

सरकार महिला आयोग अकार्यान्वित करू शकत नाही- उच्च न्यायालय - Marathi News | The government cannot disable the Women's Commission - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार महिला आयोग अकार्यान्वित करू शकत नाही- उच्च न्यायालय

राज्य सरकारला खडसावले ...

मराठा आरक्षणास स्थगिती नाही; पुढील सुनावणी १७ मार्चला - Marathi News | The Maratha reservation is not postponed; The next hearing is on March 17 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणास स्थगिती नाही; पुढील सुनावणी १७ मार्चला

सरकारी नोकऱ्या व शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. ...