लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

घरोघरी लसीकरण करण्यासाठी धोरण आखा, मार्गदर्शक तत्त्वांबाबत राज्य सरकारची प्रगती समाधानकारक नाही : उच्च न्यायालय - Marathi News | State Governments Progress on Home Vaccination Policy Guidelines Unsatisfactory High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरोघरी लसीकरण करण्यासाठी धोरण आखा, मार्गदर्शक तत्त्वांबाबत राज्य सरकारची प्रगती समाधानकारक नाही : उच्च न्यायालय

राज्य सरकारवर नाराजी. आतापर्यंत सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे किंवा धोरण आखायला हवे होते : उच्च न्यायालय. ...

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; पत्नीलाही ईडीने बजावले समन्स  - Marathi News | Anil Deshmukh's difficulty increases; ED also issued summons to his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; पत्नीलाही ईडीने बजावले समन्स 

ED also issued summons Anil Deshmukh's Wife :ईडीने देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावलेलं आहे. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही अद्याप ईडीच्या चौकशीला हजर राहिलेलं नाही. ...

शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपवण्याचा घाट; ठाकरे सरकारवर भाजपाचा घणाघात - Marathi News | BJP Keshav Upadhye Criticized Thackeray Government over educational Policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपवण्याचा घाट; ठाकरे सरकारवर भाजपाचा घणाघात

उच्च न्यायालयाने केलेली कानउघाडणी लक्षात घेऊन शिक्षण धोरणात सुधारणा करण्याऐवजी राज्य सरकार त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते अशी टीका भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ...

विम्बल्डनला प्रेक्षक मास्कविना; देशात ही स्थिती केव्हा पाहायला मिळणार? : उच्च न्यायालय  - Marathi News | Wimbledon without spectator masks When will this situation be seen in the country asked High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विम्बल्डनला प्रेक्षक मास्कविना; देशात ही स्थिती केव्हा पाहायला मिळणार? : उच्च न्यायालय 

Coronavirus In India : आपल्या देशात अशी स्थिती कधी येणार? न्यायालयाचा प्रश्न. जनहित याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाचे प्रश्न. ...

विधान परिषद नामनियुक्त सदस्य : आठ महिने उलटूनही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही - राज्य सरकार - Marathi News | Legislative Council Nominated Member Governor has not taken a decision even after eight months State Government to court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषद नामनियुक्त सदस्य : आठ महिने उलटूनही राज्यपालांनी निर्णय घेतला नाही - राज्य सरकार

Maharashtra Vidhan Parishad : विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी राज्य सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ जणांच्या नावांची शिफारस केली होती. ...

'मानवाधिकार आयोगातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही २ महिन्यांत पूर्ण करू' - Marathi News | We will complete the process of filling the vacancies in the Human Rights Commission in 2 months state government to court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मानवाधिकार आयोगातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही २ महिन्यांत पूर्ण करू'

राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन. ५१ मंजूर पदांपैकी २५ पदे रिक्त  ...

`ते` पोलीस अधिकारी निर्दोष कसे असतील?; उच्च न्यायालयाचा सवाल  - Marathi News | former home minister anil deshmukh mumbai high court police decision reserved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :`ते` पोलीस अधिकारी निर्दोष कसे असतील?; उच्च न्यायालयाचा सवाल 

Anil Deshmukh High Court : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी निकाल राखीव ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विशेष कार्य अधिकाऱ्यावर गंभीर आरोप; आम आदमी पक्षाचा गौप्यस्फोट - Marathi News | Aam Aadmi Party made Serious allegations against CM Uddhav Thackeray OSD Officer | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विशेष कार्य अधिकाऱ्यावर गंभीर आरोप; आम आदमी पक्षाचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांनी एखाद्या मालकाची मालमत्ता मिळण्यापासून रोखण्यात काही रस आहे यावर विश्वास ठेवणे आम्हाला कठीण आहे. कायदेशीर कार्यवाही थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा कसा उपयोग करु शकतात हा प्रश्न आहे. ...