लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

पदोन्नतीपूर्व मिनी अंगणवाडी सेविकांच्या भरतीस मान्यता, प्रक्रिया सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | High Court order to approve the recruitment of mini anganwadi workers before promotion start the process | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पदोन्नतीपूर्व मिनी अंगणवाडी सेविकांच्या भरतीस मान्यता, प्रक्रिया सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

राज्यातील २०६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अंशत: उठवण्यात आली ...

एनएडीटी-जरीपटका आरओबीची योग्यता तपासण्यासाठी समिती, हायकोर्टाने बुधवारपर्यंत मागितली पाच तज्ज्ञांची नावे - Marathi News | Committee to examine eligibility of NADT-Jaripatka ROB | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एनएडीटी-जरीपटका आरओबीची योग्यता तपासण्यासाठी समिती, हायकोर्टाने बुधवारपर्यंत मागितली पाच तज्ज्ञांची नावे

राज्य सरकारने आधी एनएडीटी-जरीपटका आरओबी प्रकल्पच मंजूर केला होता ...

सरकारच्या नव्या वाळू धोरणाला उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | New sand policy of maharashtra government challenged in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारच्या नव्या वाळू धोरणाला उच्च न्यायालयात आव्हान

वाळू धोरणात आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. नवीन वाळू धोरणाची १ मेपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.  ...

आईचा खून करणाऱ्या मुलाची जन्मठेप कायम; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Life imprisonment for son who killed mother remains; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईचा खून करणाऱ्या मुलाची जन्मठेप कायम; उच्च न्यायालयाचा निर्णय

Nagpur News काठीने जबर मारहाण करून आईचा खून करणाऱ्या मुलाची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...

आठ हजार रुपये मासिक पोटगी अवास्तव नाही - उच्च न्यायालय - Marathi News | Rs 8,000 monthly alimony not unreasonable - High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ हजार रुपये मासिक पोटगी अवास्तव नाही - उच्च न्यायालय

पतीची पोटगीविरुद्धची याचिका फेटाळली ...

एक महिन्यात केवळ ५० मॅट्रिक टन वाळू देण्याच्या तरतुदीला आव्हान, हायकोर्टात याचिका - Marathi News | Challenge to the provision of giving only 50 metric tonnes of sand in a month, petition in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक महिन्यात केवळ ५० मॅट्रिक टन वाळू देण्याच्या तरतुदीला आव्हान, हायकोर्टात याचिका

वाळू धोरणात दुरुस्ती करण्याची मागणी ...

उच्च न्यायालयाचा तृतीयपंथींना दिलासा - Marathi News | High Court relief to third parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाचा तृतीयपंथींना दिलासा

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या माजी विद्यार्थ्याने शैक्षणिक कागदपत्रांवर, पदवी प्रमाणपत्रावर आपले नवीन नाव व बदललेले लिंग नमूद करण्यात यावे, ...

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांचा कारावास - Marathi News | 20 years imprisonment for the accused who raped by luring marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांचा कारावास

Nagpur News लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसविणाऱ्या व त्यानंतर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बुधवारी २० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. ...