मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ...
अनेक वाहनांना धडक देऊन एका व्यक्तीला चिरडणारा ट्रकचालक प्रवीण परमेश्वर मोरे आणि क्लिनर अविनाश भास्कर शिंदे या दोघांना सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. साबळे यांनी ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याने शिक्षेवर स्थगिती व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवा ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळ्यातील आरोपी बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदार आणि अन्य आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी-१ न्यायालयात गत १७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यावरील कार्यवाही कुठपर्यंत पो ...
राज्यामध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील ३२ हजार ११ शाळाबाह्य मुले आढळून आली असून त्यापैकी ३ हजार ३७९ मुले कधीच शाळेत गेली नाहीत तर, २८ हजार ६३२ मुले शाळेत सतत गैरहजर राहतात. राज्य सरकारच्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
लाचेच्या प्रकरणात येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांची विभागीय चौकशी करण्याबाबत, तसेच दोषारोपपत्र दाखल करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. ...
विदर्भामध्ये ८४ (टाईप-१, टाईप-२ व टाईप-३) वनबाधित प्रकल्प असून त्यांची सिंचन क्षमता १० लाख २७ हजार ४७५ हेक्टरची आहे. परंतु, ३० जून २०१८ पर्यंत या प्रकल्पांचे केवळ १९ टक्के म्हणजे, १ लाख ९९ हजार १९० हेक्टर सिंचन क्षमतेचेच काम पूर्ण झाले होते. विदर्भ प ...