संपत्तीच्या वादातून आपल्या आईवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या मुलाला चंद्रपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काटोल येथील खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. ...
काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणात मंगळवारी न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी तुमाने यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर ...
प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे पेरल्यामुळे दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे व लक्ष्मीकांत कौठकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...