आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
केळीच्या पानांना धार्मिक महत्त्व असून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पूजेसाठीदेखील यांचा वापर करण्यात येतो. भारतामध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची फार जुनी परंपरा आहे. ...
आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा योग्य आहारासाठी अनेक शोध करण्यात येत असतात. भारतामध्ये आधी सामान्य खाण्या-पिण्याच्या पद्धती होत्या, त्यांच्यामध्ये आता बदल होत असून सध्या लोक जास्तीत जास्त जंक फूडचं सेवन करू लागली आहेत. ...
आपण नेहमी शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेट इत्यादी पोषक तत्त्वांबाबत बोलत असतो. पण इतर पोषक तत्वांप्रमाणेच मिनरल्स आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. ...
प्रोटीन शरीरामधील पेशी, अवयव, त्वचा, हार्मोन्स इत्यादी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे छोटे अणू शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं काम करतं. शारीरिक सक्रियता आणि वयानुसार प्रत्येक व्यक्तीला लागणारी प्रोटीन्स आवश्यकता वेगवेगळी असते. ...
आपला आहार आणि आरोग्य हे एक समीकरणचं असतं. आपण जेवणातून ज्या पदार्थांचे सेवन करतो, त्या पदार्थांचे आणि त्यातील पोषक घटकांचे आपल्या शरीरावर चांगले वाईट परिणाम होत असतात. ...
मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. मशरूममध्ये अनेक महत्त्वपूर्ण खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. ...
सतत बदणारे वातावरण त्वचेसाठी अत्यंत हानिकारक ठरतं, हे अगदी तंतोतंत खरं आहे. परंतु, शरीरामध्ये असणाऱ्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...