आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
दूधाचा आहारामध्ये समावेश करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये शरीराला आवश्यक अशी अनेक पोषक तत्व असतात. दूधामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि कॅल्शिअम यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. ...
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यापैकी अनेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या वजनामुळे अनेकदा शरीराच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो. ...
धने म्हणजे सर्वात गुणकारी हर्ब आहे, जे पदार्थाची चव वाढविण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. भारतील पदार्थांमध्ये जरी याचा वापर पदार्थाची चव वाढविण्यासाठी करण्यात येत असला तरिही, धने आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतात. ...
मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'मुंबई-श्री' या स्पर्धेमध्ये अनिल बिलावाने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 'नवोदित मुंबई श्री' आणि 'मुंबई श्री' असे दोन्ही पुरस्कार पटकावून या स्पर्धेच्या इतिहासातिल तो पहिला बॉडीबिल्डर ठरला. ...
फलाफल एक लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. अगदी लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत लोकांना या पदार्थाने सर्वांनाच भूरळचं घातली आहे. ...