जनावरांच्या आहारामध्ये चारा, पाणी, खाद्य या सोबत खनिज मिश्रणाची अत्यंत गरज असते. शरीरात खनिज मिश्रणाचा आभाव वाढल्यास जनावरे अशक्त होतात. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पण पाहूया. ...
बारामती तालुक्यातील मळद येथील शेतकऱ्याने खपली गव्हाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. आरोग्यदायी असणाऱ्या या वाणाचे गव्हाबरोबरच भरडा करून लापशी/दलिया मागणीनुसार विक्री करण्यात येते. ...
Tingling feet & hand : या समस्येचं कारण दबाव, ट्रॉमा किंवा तंत्रिकांमध्ये काही इजा होणे सांगता येईल. त्याशिवाय आणखी काय कारणं असू शकतात हे जाणून घेऊ. ...