लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

ना सर्जरी ना औषधं...तीन दिवसात 'या' उपायांनी दूर होईल पाइल्स, बाबा रामदेव यांचा दावा! - Marathi News | Baba Ramdev shared home remedies to cure piles in 3 days | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ना सर्जरी ना औषधं...तीन दिवसात 'या' उपायांनी दूर होईल पाइल्स, बाबा रामदेव यांचा दावा!

Piles Home Remedies : तुम्हीही पाइल्सच्या समस्येने हैराण असाल तर आणि तुमचं उठणं-बसणं अवघड झालं असेल तर एकदा घरगुती उपाय ट्राय करा. ...

एका दिवसात किती बदाम खावेत, सकाळी रिकाम्या पोटी की रात्री... कोणती वेळ जास्त फायदेशीर? - Marathi News | health how many almonds one should eat in day right ways to eat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका दिवसात किती बदाम खावेत, सकाळी रिकाम्या पोटी की रात्री... कोणती वेळ जास्त फायदेशीर?

काही लोक एका दिवसात खूप बदाम खातात, जे योग्य नाही. बदाम खाण्याचीही योग्य वेळ आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जास्त फायदे मिळवायचे असतील तर ते खाण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया... ...

सकाळी नाश्ता न करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे गंभीर परिणाम! - Marathi News | Who should not avoid to breakfast, know side effects | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळी नाश्ता न करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे गंभीर परिणाम!

Breakfast Skipping Side Effects : तुम्हाला सुद्धा नाश्ता न करण्याची सवय असेल तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  ...

'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते', पुण्यात ११ महिन्यात २३६ बेवारस मृतदेह आढळले - Marathi News | Freed by death was tortured by living 236 dead bodies found in Pune in 11 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते', पुण्यात ११ महिन्यात २३६ बेवारस मृतदेह आढळले

पुण्यात रस्त्यावर, नदीच्या घाटावर, वर्दळीच्या ठिकाणी हे मृतदेह आढळतात, त्यामुळे सामाजिक व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येत आहे ...

कंपनीचा अजब निर्णय! HR ने कर्मचाऱ्यांना विचारले - 'कामाचा ताण आहे का?', हो बोलताच गमावली नोकरी - Marathi News | yesmadam asks employees if they are stressed fires over 100 staff after they said yes hr email goes viral | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीचा अजब निर्णय! HR ने कर्मचाऱ्यांना विचारले - 'कामाचा ताण आहे का?', हो बोलताच गमावली नोकरी

yesmadam : आपला कर्मचारी कामाच्या ठिकाणी तणावग्रस्त राहू नये यावर अनेक कंपन्या भर देतात. मात्र, एका कंपनीने जे केलंय ते वाचून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. ...

कोणत्या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन करणं पडू शकतं महागात? न्यूट्रिशनिस्टनी सांगितली नावे! - Marathi News | Nutritionist tells eating these 5 foods on an empty stomach can be harmful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन करणं पडू शकतं महागात? न्यूट्रिशनिस्टनी सांगितली नावे!

Stomach Health: न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे ज्यांचं रिकाम्या पोटी सेवन केल्याने समस्या होऊ शकतात. ...

देशभरात ५० लाख हेक्टरवर गाजर गवताने केले आक्रमण; शेती उत्पादनात घट तर मानवी आरोग्यावर दूरगामी परिणाम - Marathi News | Parthenium grass invaded 50 lakh hectares across the country; Decline in agricultural production has far-reaching effects on human health | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशभरात ५० लाख हेक्टरवर गाजर गवताने केले आक्रमण; शेती उत्पादनात घट तर मानवी आरोग्यावर दूरगामी परिणाम

Gajar Gavat : हल्ली ठिकठिकाणी उगवणारे गाजर गवताचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत असून, शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. ते नष्ट करणे अवघड असल्याने ३० टक्के शेतीच्या उत्पादनातही घट झाल्याचे समोर आले आहे. ...

काय आहे Disease X? १४० हून अधिक लोकांचा मृत्यू, WHO कडून अलर्ट! - Marathi News | What is disease X pandemic: symptoms, vaccine & treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काय आहे Disease X? १४० हून अधिक लोकांचा मृत्यू, WHO कडून अलर्ट!

Disease X : या आजाराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ७ महिन्यांपूर्वी अलर्ट जारी केला होता. आता त्याची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. ...