लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

Pro Kabaddi League 2024: प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा संघाची तेलुगु संघावर ४१-३७ अशी मात - Marathi News | Patna team beats Telugu team 41-37 in Pro Kabaddi League | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा संघाची तेलुगु संघावर ४१-३७ अशी मात

शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पाटणा संघाने ३८-३१ अशी घेतलेली आघाडी कायम ठेवत तेलुगु संघावर मात केली ...

गरोदर न राहता मूल पदरात, भलताच नवा व्यापार! गुप्त गरोदरपणाचा नवा ट्रॅप - Marathi News | Nigerian women cryptic pregnancy, pregnant for 15 months | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदर न राहता मूल पदरात, भलताच नवा व्यापार! गुप्त गरोदरपणाचा नवा ट्रॅप

मूल हवं असलेल्या बायकांची १५ महिन्यांच्या गुप्त गरोदरपणातून फसवणूक होते तेव्हा.. ...

शरीरात कशामुळे निर्माण होते आयर्नची कमतरता? वाचा ॲनिमियाची कारणं आणि उपाय - Marathi News | These things can cause iron deficiency in the body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरात कशामुळे निर्माण होते आयर्नची कमतरता? वाचा ॲनिमियाची कारणं आणि उपाय

Causes Of Iron Deficiency : आयर्नचं मुख्य काम म्हणजे हेल्दी ब्लड निर्माण करणं आणि ते हेल्दी ठेवणं. तसेच आयर्नची गरज हीमोग्लोबिन बनवण्यासाठीही होते. जे रेड ब्लड सेल्समध्ये आढळणारं एक प्रोटीन आहे. ...

थंडी वाजते म्हणून जास्त वेळ उन्हात बसत असाल तर सावधान, स्किन कॅन्सरचा मोठा धोका - Marathi News | sitting too long under the sun can cause skin cancer do not make these mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडी वाजते म्हणून जास्त वेळ उन्हात बसत असाल तर सावधान, स्किन कॅन्सरचा मोठा धोका

अनेकदा लोकांना थंडी टाळण्यासाठी तासन्तास उन्हात बसायला आवडतं. पण तुम्हाला माहीत आहे का की जास्त वेळ उन्हात बसल्याने तुमच्या त्वचेचं गंभीर नुकसान होऊ शकतं. ...

हिवाळ्यात गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने काय होतं? फायदे वाचाल तर रोज खाल! - Marathi News | These health problems can be cured by eating jaggery and ghee together in winter | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने काय होतं? फायदे वाचाल तर रोज खाल!

Jaggery and Ghee Benefits : गूळ आणि तुपाचं एकत्र सेवन केलं तर शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. अशात जाणून घेऊ याचे फायदे... ...

सुटलेलं पोट, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी हिवाळा आहे बेस्ट! ५ पदार्थ खा- फॅट्स कमी होतील - Marathi News | 5 superfood in winter that helps to reduce weight, weight loss tips by eating 5 winter foods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी हिवाळा आहे बेस्ट! ५ पदार्थ खा- फॅट्स कमी होतील

Weight Loss Tips: अंगावरची वाढलेली चरबी कमी करायची असेल तर हिवाळ्यात हे काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असू द्या..(5 superfood in winter that helps to reduce weight) ...

पिशवीतील दूध वारंवार गरम केल्यानं काय होतं नुकसान? 'ही' आहे दूध तापवण्याची योग्य पद्धत - Marathi News | what are the disadvantages of heating packaged milk repeatedly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पिशवीतील दूध वारंवार गरम केल्यानं काय होतं नुकसान? 'ही' आहे दूध तापवण्याची योग्य पद्धत

दूध वारंवार उकळल्याने त्यातील पोषक तत्वं नष्ट होतात. अशा परिस्थितीत ते पिण्यात काहीच अर्थ नाही. ९० टक्के लोकांना अद्याप दूध उकळवण्याची योग्य पद्धत काय आहे हे माहीत नाही. ...

वायसीएमच्या दहा विभागांना पदभरतीचा डोस - Marathi News | Recruitment dose for ten departments of YCM | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वायसीएमच्या दहा विभागांना पदभरतीचा डोस

६६ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती, ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात ...