ब्रेन डेड झालेल्या नागपूरच्या तरुणाचे यकृत सोमवारी पुण्यात रुबी हॉल क्लिनकमध्ये उपचार घेत असलेल्या ५५ वर्षीय रुग्णावर यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करण्यात आले. ...
सातत्याने बैठे काम, बदललेली जीवशैैली, योग्य व्यायामाचा आणि आहाराचा अभाव, मुलांमधील मैैदानी खेळांचे कमी झालेले प्रमाण यामुळे मानवी शरीर अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. ...
रात्रीचा किमान पारा घसरल्याने थंडी व दुपारी दमट असे दुहेरी वा तावरणामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. खासगींसह शासकीय रूग्णालयांतही रूग्णांची वाढत आहे. ...
अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. अवयवदान करणाºयांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यातील तफावतीमुळे हे घडते. ...
चीननंतर जागतिक स्तरावर भारतातील मुले स्थूलतेच्या समस्येने ग्रस्त असल्याचे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासानुसार, देशातील १४.४ लाखमुलांचे वजन अधिक असल्याचे आढळून आले आहे. ...
लहानपणी गालगुच्चे घेण्यासारखे गोबरे गाल असणे ही कौतुकाची बाब असू शकते; पण एकदा वयात येण्याची शारीरिक प्रक्रिया सुरू झाली, की मात्र ती सगळ्या घरादाराच्या काळजीची बाब बनते. ...